शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

सिंदखेड येथे शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 17:04 IST

कापशी रोड (जि. अकोला): येथून जवळच असलेले सिंदखेड ( मोरेश्वर) येथील एका शेतकऱ्याच्या तरुण मुलाने मंगळवारी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

कापशी रोड (जि. अकोला): येथून जवळच असलेले सिंदखेड ( मोरेश्वर) येथील एका शेतकऱ्याच्या तरुण मुलाने मंगळवारी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. बाळू लहुजी वानखडे (२७) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.सिंदखेड मोरेश्वर येथील शेतकरी लहुजी वानखडे याचे पुत्र बाळू लहुजी वानखडे यांनी त्याच्या शेतात असलेल्या आंब्याच्या झाडाला पहाटे तीन वाजताचे सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दिवस उजाडल्यावर उघडकीस आली. नापिकी व बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. बाळू यांच्या बहिणीचे लग्न ठरलेले आहे. वडीलांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असताना, लग्नाचा खर्च कसा करावा, या विवंचनेतच बाळू यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे.ा घटनेची माहिती मिळताच बार्शीटाकळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला.

टॅग्स :Akolaअकोलाfarmer suicideशेतकरी आत्महत्या