शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

खोट्या माहिती प्रकरणात ७९ पैकी ४३ शिक्षकांवरच कारवाई; ४० जणांची वेतनवाढ रोखली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 14:19 IST

अकोला : आॅनलाइन बदली प्रक्रियेत खोटी माहिती भरणाऱ्या जिल्ह्यातील ७९ शिक्षकांपैकी ४३ शिक्षकांवर कारवाई करण्याचा आदेश प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी यांनी शनिवारी दिला.

ठळक मुद्दे ४३ शिक्षकांची वेतनवाढ कायमस्वरूपी रोखणे, त्यापैकी तिघांच्या पदस्थापनेत बदल करण्याचा आदेश प्रभारी शिक्षणाधिकारी देवेंद्र अवचार यांनी दिला. आॅनलाइन बदल्यांमध्ये सोयीची शाळा मिळण्यासाठी अनेकांनी खोटी कागदपत्रे सादर केली.

अकोला : आॅनलाइन बदली प्रक्रियेत खोटी माहिती भरणाऱ्या जिल्ह्यातील ७९ शिक्षकांपैकी ४३ शिक्षकांवर कारवाई करण्याचा आदेश प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी यांनी शनिवारी दिला. त्यानुसार सोमवारी ४३ शिक्षकांची वेतनवाढ कायमस्वरूपी रोखणे, त्यापैकी तिघांच्या पदस्थापनेत बदल करण्याचा आदेश प्रभारी शिक्षणाधिकारी देवेंद्र अवचार यांनी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाºयांना दिला.जिल्हा परिषदेतील मराठी व उर्दू माध्यमाच्या शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत आॅनलाइन बदल्यांमध्ये सोयीची शाळा मिळण्यासाठी अनेकांनी खोटी कागदपत्रे सादर केली. संवर्ग एकमध्ये बदलीचा लाभ मिळण्यासाठी काही शिक्षिका एकट्याच राहत असून, त्यांनी कुमारिका किंवा परित्यक्ता असल्याचे दाखवले आहे, तर काहींनी घटस्फोटित असल्याचेही नमूद केल्याच्या तक्रारी झाल्या. त्यामुळे संवर्ग दोनमध्ये पती-पत्नी एकत्रीकरणासाठी गावांमधील अंतराची खोटी माहिती देणे, संवर्ग १ मध्ये आजाराची खोटी माहिती देण्याºयावर कारवाई करण्याचा आदेश ग्रामविकास विभागाने २८ जून रोजी दिला होता. त्यानुसार शिक्षण विभागाने संवर्ग १ आणि २ मध्ये माहिती सादर केलेल्या शिक्षकांची पडताळणी केली. त्यामध्ये संवर्ग १ मध्ये ३५, तर संवर्ग २ मध्ये ४४ पती-पत्नी शिक्षकांची माहिती खोटी आहे. त्या सर्वांना २७ जुलै रोजी कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. त्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहून बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. त्यानंतर अंतिम कारवाईसाठी ४३ शिक्षकांची नावे निश्चित झाली. त्यापैकी संवर्ग दोनमधील ४२, तर संवर्ग एकमधील एका शिक्षकाचा समावेश आहे.- कारवाईत शासन आदेशाला फाटाविशेष संवर्ग -१, विशेष संवर्ग -२ नुसार सोयीच्या ठिकाणी बदलीसाठी खोट्या कागदपत्रांचा आधार घेणाºया शिक्षकांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी रोखणे, तसेच त्या सर्वांना मुख्य कार्यकारी अधिकारी पुन्हा पदस्थापना देतील. त्याचवेळी खोट्या शिक्षकांमुळे विस्थापित झालेल्या शिक्षकांना त्यांच्या मूळ जागी पदस्थापना देण्याचा आदेश २८ जून रोजीच शासनाने दिला. कारवाईमध्ये त्या आदेशाला फाटा देण्यात आला. केवळ वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्यात आली. पदस्थापनेत बदल न केल्याने प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी कुळकर्णी यांच्या आदेशाबद्दलच शंका उपस्थित होत आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद