शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

दोन विशेष  उत्सव रेल्वेगाड्यांचा मार्च-एप्रिलपर्यंत विस्तार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 19:12 IST

Special festival trains अमरावती-तिरुपति आणि हैदराबाद-जयपुर या दोन विशेष गाड्यांची मुदत वाढविण्यात आली आहे.

ठळक मुद्देया गाड्या आता मार्च व एप्रिल महिन्यांपर्यंत धावणार आहेत.दक्षीणेकडे जाणार्या अकोलेकरांची सुविधा झाली आहे.

अकोला : अकोला स्थानकावरून जाणार्या अमरावती-तिरुपति आणि हैदराबाद-जयपुर या दोन विशेष गाड्यांची मुदत वाढविण्यात आली असून, मर्यादित कालावधीसाठी असलेल्या या गाड्या आता मार्च व एप्रिल महिन्यांपर्यंत धावणार आहेत. त्यामुळे दक्षीणेकडे जाणार्या अकोलेकरांची सुविधा झाली आहे.

मध्य रेल्वेच्या भूसावळ मंडळ प्रबंधक कार्यालयाकडून प्राप्त माहितीनूसार, आठवड्यातून दर सोमवार व गुरुवारी धावणारी गाडी क्र. ०२७६६ (अमरावती-तिरुपति)ला आगामी ३० मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आठवड्यातून दर मंगळवार आणि शनिवारी धावणारी गाडी क्र. ०२७६५ (तिरुपति-अमरावती)ला आगामी एक एप्रिलपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.

याशिवाय आठड्यातून दर सोमवार व मंगळवारी धावणारी गाडी क्र. ०२७२० हैदराबाद-जयपुर ही गाडी आता ३१ मार्च पर्यंत कायम राहणार आहे. तसेच आठवड्यातून दर बुधवार आणि शुक्रवारी धावणारी ०२७१९ जयपुर-हैदराबाद ही गाडी आगामी २ एप्रिल पर्यंत धावणार आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAkolaअकोलाAkola Railway Stationअकोला रेल्वे स्थानक