शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

दंतचिकित्सा विभागातील १३० अस्थायी पदांना मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 18:24 IST

३० अस्थायी पदांना आणखी तीन महिन्यांची अर्थात ३१ आॅगस्ट २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

अकोला : आरोग्य सेवा, अकोला मंडळांतर्गत येणाऱ्या ६० आरोग्य संस्थांमधील दंतचिकित्सा विभागातील तब्बल १३० अस्थायी पदांना आणखी तीन महिन्यांची अर्थात ३१ आॅगस्ट २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये अकोला, बुलडाणा, वाशिम, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील सामान्य रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालयांमध्ये कार्यरत असलेल्या दंतशल्य चिकित्सक वर्ग एक व दोन, सहायक (गट ड), अधिपरिचारिका व दंत यांत्रिकी (गट क) या पदांचा समावेश आहे.अकोला आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक यांच्या अधिपत्याखालील या १३० पदांना १ आॅक्टोबर २०१९ ते २९ फेब्रुवारी २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर कोरोना संकटात निर्माण झालेल्या प्रशासकीय अडचणीमुळे वित्त विभागाकडून सर्व विभागाच्या अस्थायी पदांना ३१ मे २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत संपुष्टात आल्यामुळे आरोग्य विभागाकडून या १३० अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार १ जून २०२० ते ३१ आॅगस्ट २०२० पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य