शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पोपटखेड धरणातून अवैध रेती उत्खनन

By admin | Updated: April 7, 2017 00:54 IST

पोपटखेड : येथील धरणामधून जेसीबी मशीनद्वारे अवैध रेती उत्खनन करण्यात येत आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

पोपटखेड : येथील धरणामधून जेसीबी मशीनद्वारे अवैध रेती उत्खनन करण्यात येत आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे. पोपटखेड धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून अवैध रेतीचे उत्खनन मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. जेसीबीच्या माध्यमातून हे उत्खनन होत असल्याने नदी पात्रात मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. कुठलीही परवानगी न घेता हे उत्खनन होत असल्याचे चित्र आहे. पोपटखेड गावात अनेकांना घरकुल मंजूर झालेले आहेत. ग्रामस्थांनी रेती आणण्याचा प्रयत्न केला असता महसूल विभागाकडून कारवाई करण्यात येते. मात्र,जेसीबीने उत्खनन होत असूनही त्यावर महसूल विभागाने कुठलीही कारवाई केली नाही. याविषयी तहसीलदार विश्वनाथ घुगे यांच्याची संपर्क केला असता उत्खननाची परवानगी नसल्याचे त्यांनी सांगितले. धरण व नदी पात्रातील उत्खनन बंद करण्याची मागणी ग्रामपंचायत प्रशासनाने महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन केली आहे. मात्र, त्यावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. हे उत्खनन तातडीने बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.