शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

पीक विम्याच्या लाभातून कुरणखेड महसूल मंडळाला वगळले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 15:39 IST

अकोला: जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत सर्वच महसूल मंडळातील पिकांचे नुकसान झाले असताना, अकोला तालुक्यातील कुरणखेड महसूल मंडळाला पीक विम्याच्या लाभातून वगळण्यात आले.

अकोला: जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत सर्वच महसूल मंडळातील पिकांचे नुकसान झाले असताना, अकोला तालुक्यातील कुरणखेड महसूल मंडळाला पीक विम्याच्या लाभातून वगळण्यात आले. त्यामुळे यासंदर्भात संबंधित अधिकाºयावर कारवाई करून, पीक विम्याच्या लाभासाठी या महसूल मंडळाला समाविष्ट करण्याची मागणी कुरखेड महसूल मंडळातील ग्रामस्थांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली.गतवर्षीच्या खरीप हंगामात कुरणखेड महसूल मंडळांतर्गत गावांमधील शेतकºयांनी मूग, उडीद, तूर, ज्वारी, सोयाबीन व कपाशी इत्यादी पिकांचा विमा काढला आहे; परंतु जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळ असल्याने आणि सर्वच महसूल मंडळातील शेतकºयांच्या पिकांचे नुकसान झाले असताना अकोला तालुक्यातील कुरणखेड महसूल मंडळाला पीक विम्याच्या लाभासाठी वगळण्यात आले. दुष्काळी परिस्थितीत या महसूल मंडळातील शेतकºयांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याची वस्तुस्थिती असताना पीक विम्याच्या लाभासाठी कुरणखेड महसूल मंडळातील शेतकºयांना वगळण्यात आले. त्यामुळे यासंदर्भात संबंधित विमा कंपनीला जाब विचारून संबंधित अधिकाºयावर कारवाई करण्यात यावी आणि पीक विम्याच्या लाभासाठी कुरणखेड महसूल मंडळाला समाविष्ट करण्याची मागणी या महसूल मंडळातील विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. मागणीचे निवेदन प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रतिभा अवचार, अ‍ॅड. संतोष राहाटे, अरुंधती शिरसाट, कोठारी येथील सरपंच महेंद्र इंगळे, दुधलमचे सरपंच रवींद्र पंडित, देवळीचे विकास सदांशिव, पातूर नंदापूरचे माजी उपसरंपच पंकज मुळे, सुकळी नंदापूरचे माजी सरपंच विठ्ठल सारसे, कानशिवणीचे माजी सरपंच रावसाहेब अवचार, प्रवीण वाहुरवाघ, देवळीचे देवानंद सदांशिव, बोरगाव खुर्दचे सतीश चोपडे, दिनेश मुळे, सुखदेवराव दामोदर, सचिन लाखे, गजानन काकड, संदीप गावंडे, उल्हास सदांशिव, धनराज पंडित यांच्यासह कुरणखेड महसूल मंडळांतर्गत गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.अन्यथा २७ जूनपासून आंदोलनाचा इशारा!पीक विम्याच्या लाभासाठी कुरणखेड महसूल मंडळाला समाविष्ट करण्यात यावे, अन्यथा २७ जूनपासून या महसूल मंडळांतील शेतकरी पीक विम्याचा लाभ मिळेपर्यंत आंदोलन करणार असल्याचा इशाराही जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी दिला आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाCrop Insuranceपीक विमाRevenue Departmentमहसूल विभाग