शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

हातरुणच्या आश्रमशाळेने काढली व्यसनांची अंत्ययात्रा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 17:33 IST

हातरुण (जि. अकोला ): : व्यसनामुळे आरोग्याची राखरांगोळी होते. विविध आजार आणि रोगांमुळे मृत्यूचा धोका निर्माण होते. आजची युवा पिढी व्यसनाच्या आहारी जाऊ नये म्हणून हातरुणच्या आश्रमशाळेने व्यसनाची अंत्ययात्रा काढून जनजागृती केली.

ठळक मुद्देस्व. नर्मदाबाई बनारशीलाल अग्रवाल प्राथमिक आश्रमशाळेने व्यसनाची अंत्ययात्रा गावातून काढून बुधवारी जनजागृती केली. धूम्रपानाच्या दुष्परिणामाचे फलक घेऊन विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. आश्रमशाळेत उपस्थित ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहण्याची शपथ घेतली.

हातरुण (जि. अकोला ): : व्यसनामुळे आरोग्याची राखरांगोळी होते. विविध आजार आणि रोगांमुळे मृत्यूचा धोका निर्माण होते. आजची युवा पिढी व्यसनाच्या आहारी जाऊ नये म्हणून हातरुणच्या आश्रमशाळेने व्यसनाची अंत्ययात्रा काढून जनजागृती केली.फ्री वाय-फाय सेवा व डिजिटल क्लासरूम असलेली सामाजिक न्याय विभागाच्या हातरुण येथील स्व. नर्मदाबाई बनारशीलाल अग्रवाल प्राथमिक आश्रमशाळेने व्यसनाची अंत्ययात्रा गावातून काढून बुधवारी जनजागृती केली. त्यावेळी धूम्रपानाच्या दुष्परिणामाचे फलक घेऊन विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. ही अंत्ययात्रा पाहताना ग्रामस्थांमध्ये उत्सुकता दिसून आली. त्यावेळी हातरुण सरपंच संजीदा खातून एजाज खान, माजी सरपंच निलोफर नाज नजाकत खान, माजी सरपंच शे. इजततुल्ला जहागीरदार, माजी सरपंच नंदकिशोर ठाकरे, संस्थेचे संंस्थापक सुभाषचंद्र अग्रवाल, माजी पंचायत समिती सदस्य मंजूर शाह, उपसरपंच अवधूत डोंगरे, तंटामुक्त समिती अध्यक्ष जाकीर खान, दिलीप सागळे, माजी उपसरपंच शे. युसूफ, सखावततुल्ला जहागीरदार, गजानन नसुर्डे, प्रा. रवी हेलगे, मुख्याध्यापक रविकुमार खेतकर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.व्यसनाचे दुष्परिणाम दर्शविणारी ही अंत्ययात्रा गावातून आल्यानंतर आश्रमशाळेत उपस्थित ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहण्याची शपथ घेतली. त्यावेळी मीनादेवी अग्रवाल, विमल कटारे, सुनंदा जकाते, नजाकत खान, एजाज खान, अकबर खान, मुमताज खान, मुख्तार खान, ज.म. पाठक, माजी उपसरपंच ज्ञानदेव भारसाकळे, ज्ञानदेव गायकवाड, सैयद अली, मुरलीधर माळी, भगवानदास अग्रवाल, इशरत जहागीरदार, प्रमोद रोहणकार, शे. हनिफ, शे. जुबेर, मधुकर मावळे, मुख्याध्यापक नरहरी बोरसे, प्रमोद खाकरे, शालीग्राम माळी, प्रशांत निर्मळ, गणेश सोनोने, दामोदर माळी, अशोक हेलगे, समता सैनिक दलाचे चेतन डोंगरे, मनोज माकोडे, विजय चोरे, संतोष गव्हाळे, दिलीप डोंगरे, योगेश वडतकार, मुकुल तिवारी, पवन गवई, शांताराम रोकडे, संजय सागळे, संतोष सोळंके व वंदना टाले उपस्थित होते. (वार्ताहर)

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळा