शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमकांचा मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकावर हल्ला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 15:39 IST

अकोला : महापालिका प्रशासनाचे अतिक्रमण निर्मूलन पथक हे जैन मंदिर परिसरातील मार्गावर अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम राबवित असताना जुना भाजी बाजार येथील आणि मंदिरासमोरील काही अतिक्रमकांनी थेट अतिक्रमण निर्मूलन पथकावर हल्ला केल्याने एकच खळबळ उडाल्याची घटना शनिवारी घडली.

अकोला : महापालिका प्रशासनाचे अतिक्रमण निर्मूलन पथक हे जैन मंदिर परिसरातील मार्गावर अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम राबवित असताना जुना भाजी बाजार येथील आणि मंदिरासमोरील काही अतिक्रमकांनी थेट अतिक्रमण निर्मूलन पथकावर हल्ला केल्याने एकच खळबळ उडाल्याची घटना शनिवारी घडली. या घटनेची तक्रार मनपाच्या जेसीबी चालकाने सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात शनिवारी दिली.गांधी मार्ग, तिळक मार्ग, खुले नाट्यगृह ओपन थिएटर मार्ग, जैन मंदिर मार्ग व महापालिका ते सिटी कोतवालीच्या दोन्ही मार्गांवर अतिक्रमकांनी ठाण मांडले आहे. त्यानुसार नियमित अतिक्रमण निर्मूलन पथकाने कारवाई मोहीम हाती घेऊन सदर रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली. जैन मंदिर परिसर आणि जुना भाजी बाजार येथील रस्त्यांच्या दोन्हीकडील अतिक्रमण हटविण्यात येत असताना यावेळी अतिक्रमक व अतिक्रमण निर्मूलन पथकामधील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यावेळी काही अतिक्रमकांनी थेट जेसीबी चालक करण खरारे यांच्यावर हल्ला चढविला; पण सुदैवाने तो थोडक्यात बचावले. त्यानंतर वाद वाढत गेल्याने अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख नरेंद्र घनबहादूर यांनी सदर घटनेची माहिती सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर सिटी कोतवाली पोलिसांत तक्रार दिली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाCrime Newsगुन्हेगारी