शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

कृषी संशोधन, तंत्रज्ञान गावपातळीवर पोहोचविण्यावर भर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 15:25 IST

कृषी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी गावपाळीवर शेतकऱ्यांना इत्थंभूत माहिती देत आहेत.

अकोला : विकसित संशोधन, तंत्रज्ञान गावपातळीवर पोहोचविण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेने भर दिला असून, याकरिता देशात उच्च कृषी शिक्षण बळकटीकरण आणि विकास विद्याशाखा कार्यान्वित करण्यात आली आहे. याची अंमलबजावणी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने विदर्भात करण्यात येत असून, कृषी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी गावपाळीवर शेतकऱ्यांना इत्थंभूत माहिती देत आहेत.२०२२ पर्यंत शेतमाल उत्पादन दुप्पट करण्यावर केंद्र शासनाने भर दिला आहे. याच अनुषंगाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी, गावपातळीवर जाऊन विविध कार्यशाळा, प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिके आयोजित करू न मनुष्यबळ विकास कार्यक्रम राबवित आहेत. यामध्ये पीक उत्पादनाच्या वाढीसह कृषी प्रक्रिया आधारित उद्योग निर्मिती यावरही भर देण्यात येत आहे. शुक्रवारी भेडगाव येथे एक दिवसीय शेतकरी कार्यशाळा घेण्यात आली. कृषी प्रक्रिया उद्योग कसे निर्माण करायचे, याबाबत शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. बियाणे, सोयाबीन प्रक्रिया व मूल्यवर्धन, शेतमालावर प्रक्रिया करू न त्याचे विपणन आदींबाबत शेतकºयांना माहिती देण्यात आली. कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. महेंद्र नागदेवे, डॉ. प्रमोद बकाणे, अभियंता उद्धव कंकाळ, कुलदीप जाधव, डॉ. अनिल कांबळे, डॉ. किशोर घरडे तसेच भेडगावचे अनिल भगत यांनीही शेतकºयांना तंत्रज्ञान व संशोधनाची माहिती दिली.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती