शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पात्र लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 13:32 IST

अकोला : अंत्योदय योजनेंतर्गत जिल्ह्यात पात्र असलेला एकही लाभार्र्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, यासाठी समाजिक बांधीलकीतून प्रयत्न करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शुक्रवारी केले.

अकोला : अंत्योदय योजनेंतर्गत जिल्ह्यात पात्र असलेला एकही लाभार्र्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, यासाठी समाजिक बांधीलकीतून प्रयत्न करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शुक्रवारी केले.पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात आयोजित लाभार्थींना शिधापत्रिका वाटप व उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस कनेक्शन वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यू. काळे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल वानखडे उपस्थित होते. १५ जुलै ते १४ आॅगस्ट दरम्यान राज्यात पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील या अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. पात्र लाभार्थी कुटुंबांना शंभर टक्के शिधापत्रिका वाटप करणे तसेच शिधापत्रिकांमध्ये पात्र व्यक्तींची नावे समाविष्ट करणे, नावे कमी करणे किंवा दुरुस्ती करणे तसेच अन्न सुरक्षा योजनेंतर्गत पात्र कुटुंबांचा समावेश करणे, केरोसीन वाटप करण्यात येत असलेल्या लाभार्थी कुटुंबांना उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस कनेक्शन वाटप करणे इत्यादी कामांचा या अभियानात समावेश आहे. त्यानुषंगाने गावातील अशिक्षित, वृद्ध, दुर्लक्षित असलेल्या शेवटच्या पात्र घटकांना शोधून, त्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील रास्त भाव दुकानदारांनी सामाजिक बांधीलकी समजून सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले. यावेळी जिल्हाधिकाºयांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थींना शिधापत्रिकांचे वाटप व उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यू. काळे व आभार अन्न धान्य वितरण अधिकारी रवींद्र यन्नावार यांनी केले. कार्यक्रमाला गॅस एजन्सीचे प्रतिनिधी व लाभार्थी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजना