शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
2
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
3
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
4
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
5
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
6
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
7
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
8
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
9
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
10
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
11
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
12
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
13
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
14
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
15
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
16
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
17
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
18
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
19
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
20
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी

राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात अकरा प्रकल्प

By admin | Updated: January 31, 2017 02:39 IST

राष्ट्रीय स्तरावर निवडले जातील महाराष्ट्रातील अधिकाधिक प्रकल्प

अकोला, दि. ३0-विज्ञान विषयातील संकल्पना आणि शोध यांचा जीवनाशी असणारा संबंध विद्यार्थ्यांंना कितपत समजला आहे. याचा शोध घेण्यासाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. राज्यभरातून दर्जेदार विज्ञान प्रकल्प सहभागी व्हावेत, जेणेकरून राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रकल्प अधिकाधिक निवडल्या जातील. यासाठी मॉडेल अपग्रेडेशन कॅम्प आयोजित केला होता. या कॅम्पमध्ये राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात जिल्हय़ातून अकरा प्रकल्प सहभागी होणार आहेत. राज्य विज्ञान शिक्षण संस्था, माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, अकोला एज्युकेशन सोसायटीतर्फे मॉडेल अपग्रेडेशन कॅम्पचे आयोजन करण्यात आले. ४२ व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये बाल वैज्ञानिक प्राथमिक विभागातून प्राजक्ता बेलाडकर, जान्हवी इंगोले, आस्था ओमप्रकाश पांडव, अमोल शेषराव गावंडे, ऋषिकेश इंगळे, माध्यमिक विभाग अश्‍विन सुभाष फाटकर, प्रसाद रामेश्‍वर डवंगे, प्रतीक बाळकृष्ण लोंढे, सागर संतोष उगले आणि शैक्षणिक साहित्य तयार करणारे शिक्षक मोहम्मद अकबर मो. सफदर, विनोद मधुकर पुंडकर, धम्मदीप जनार्दन इंगळे, सुरेश नामदेवराव किरतकार, चंद्रकांत शालीग्राम बोळे, मार्गदर्शक शिक्षक अनिल देवीकर, नितीन गावंडे, रेवती अयाचित, कुशल सेनाड व गोपाल लक्ष्मण काळे सहभागी झाले होते. कॅम्पमध्ये मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. संजय देव्हडे, प्रा. डॉ. अर्चना सावरकर, प्रा. डॉ. श्रीकृष्ण सावरकर, प्रा. डॉ. दिलीप बदुकले, प्रा. डॉ. रवींद्र भास्कर यांनी विज्ञान प्रकल्पांमध्ये काय सुधारणा कराव्यात, कशी माहिती द्यावी, फलकावर कोणती माहिती द्यावी, यासह इतर विषयांवर मार्गदर्शन केले. कॅम्पदरम्यान अकोला एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. भाऊसाहेब मांडवगणे, उद्योजक जयंत पडगिलवार, शादरुल दिगंबर, सचिन अमीन, प्राचार्य माधव मुन्शी यांनी भेट दिली. यावेळी एस.बी. जाधव, प्रशांत डबीर, जयंत जोशी, संजय जोशी, तुषार लाखपुरे उपस्थित होते.