शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्जामंत्र्यांच्या निवासस्थानावर वीज व विदर्भ मार्च! - माजी आ. वामनराव चटप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 15:07 IST

९ आॅगस्ट रोजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानावर वीज व विदर्भ मार्च काढण्यात येणार आहे, अशीही माहिती माजी आ. चटप यांनी दिली.

अकोला: विदर्भामध्ये ६,३00 मेगावॉट वीज तयार होते. त्यापैकी केवळ २,२00 मेगावॉट वीज विदर्भाला मिळते. कमी प्रमाणात वीज उपलब्धतेमुळे विदर्भात सातत्याने भारनियमन करण्यात येते. शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना वीज मिळत नाही. विजेच्या दर प्रचंड असून, राज्य शासन विदर्भातील जनतेची लूट करीत असल्याचा आरोप विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते व माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी करीत, याविरुद्ध विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने ९ आॅगस्ट रोजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानावर वीज व विदर्भ मार्च काढण्यात येणार आहे, अशीही माहिती माजी आ. चटप यांनी दिली.विजेचे अव्वाच्या सव्वा दर आकारून राज्य शासन जनतेची लुबाडणूक करीत आहे. विदर्भातील जमीन, पाणी, कोळशाचा वापर करून वीज तयार होते. औष्णिक वीज केंद्रामुळे चंद्रपूर, अकोला, नागपूर शहरे प्रदूषित होत आहेत. प्रदूषणामुळे जनतेला कर्करोग, दमा, अस्थमा, हृदयरोगासारख्या गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे. विदर्भाला प्रदूषित करून राज्य शासन पश्चिम महाराष्ट्राला वीज पुरवठा करीत आहे. ६,३00 मेगावॉट वीज तयार करणाºया विदर्भाला केवळ २,२00 मेगावॉट वीज उपलब्ध करून विदर्भात भारनियमन, अधिक दर लादण्यात येत आहे. शेतकºयांच्या कृषी पंपाला वीज मिळत नाही. विदर्भ वेगळा झाला तर ३ हजार मेगावॉट वीज विदर्भाला मिळेल. कृषी पंपांचे भारनियमन संपेल आणि विजेचे दर निम्मे होतील. ग्रामीण भागातील भारनियमन संपेल आणि ११ जिल्ह्यांचे ३0 जिल्हे आणि ३५0 तालुक्यांची निर्मिती होईल. त्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य होणे काळाची गरज आहे. असे सांगत, माजी आ. वामनराव चटप यांनी, देशात सर्वाधिक महाग वीज महाराष्ट्र आहे. विदर्भातील जनतेसाठी विजेचे दर निम्मे झाले पाहिजेत. कृषी पंपाच्या बिलातून शेतकºयांची मुक्तता झाली पाहिजे. यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे प्रत्येक तालुकास्तरावर १ आॅगस्ट रोजी वीज बिल होळी आणि ९ आॅगस्ट रोजी संविधान चौक नागपूर येथून ऊर्जा मंत्र्यांच्या निवासस्थानावर वीज व विदर्भ मार्च काढण्यात येणार आहे. या मार्चमध्ये जनतेने सहभागी व्हावे. अशी माहिती अ‍ॅड. चटप यांनी दिली. पत्रपरिषदेला रंजना मामर्डे, धनंजय मिश्रा, गजानन हरणे, डॉ. नीलेश पाटील, विलास ताथोड, नरेंद्र पुंडकर, सुरेश जोगळे, ऋषिकेश बोंडे, सुरेश देशमुख, सविता वाघ उपस्थित होते.

 

टॅग्स :Wamanrao Chatapवामनराव चटपAkolaअकोला