शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Earthquake : ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
2
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
3
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
4
Sonam Raghuvanshi : बेवफा सोनमवर चित्रपट येणार, 'हे' नाव असणार; दिग्दर्शकाने घेतली राजा रघुवंशीच्या भावाची भेट
5
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
6
शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान?
7
राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले, उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर कधी जाणार? ‘ते’ मुहूर्त तर हुकले, आता...
8
पोस्टाची 'ही' स्कीम हलक्यात घेऊ नका; थोडी थोडी गुंतवणूक करून जमवू शकता १७ लाखांचा फंड
9
खळबळजनक! HIV पॉझिटिव्ह अन् कर्जबाजारी होता भाऊ; रक्षाबंधनाच्या आधी बहीण झाली निष्ठूर
10
विवाहित पुरुषापासून दूर रहा...! कोर्टाचा महिलेला अजब आदेश, स्वत: विवाहित होती, तरी तिला...
11
नेपाळमध्ये ISI उभं करतंय नेटवर्क, 'बांगलादेशी मॉडेल'चा वापर; 'असा' रचला जातोय भारताविरोधी कट
12
अरे देवा! मुलगा वर्गात झोपला अन् शाळेला कुलूप लावून शिक्षक गेले घरी, जाग आल्यावर घाबरून...
13
९ महिन्यापूर्वी लव्ह मॅरेज अन् आज फेसबुकवर शेवटचा मेसेज लिहून जोडप्यानं संपवलं आयुष्य
14
शिवानी सोनारने घरी आणली Tata कंपनीची नवी कोरी कार, गाडीची किंमत माहितीये?
15
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
16
दागिन्यांनी मढवलेल्या पत्नीला बुलेटच्या टाकीवर बसवून फिरवलं, पोलिसांनी थेट १६००० हजारांचं चलान कापलं!
17
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
18
नात्यांना काळीमा फासणारी घटना; रेशन कार्ड बनवण्याच्या बहाण्याने घेऊन गेला अन् बायको पोरांना विकून आला!
19
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
20
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी

मूर्तिजापूर तालुक्यात आजपासून उपसरपंच पदाची निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 01:25 IST

मूर्तिजापूर :  तालुक्यात डिसेंबर २0१७ ते फेब्रुवारी २0१८ या कालावधीत मुदत संपणार्‍या एकूण २७५ ग्रामपंचायतींपैकी २७२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता ७ ऑक्टोबर रोजी मतदान व ९ ऑक्टोबरला मतमोजणी झाली होती. या ग्रामपंचायतींची प्रथम सभा व उपसरपंचपदाची निवडणूक २३, २४, २८ व २९ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे२३, २४, २८ व २९ डिसेंबर : नवनिर्वाचित ग्रामपंचायतींच्या विशेष सभा उपसरपंचपदाची निवडणूक होणार!

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर :  तालुक्यात डिसेंबर २0१७ ते फेब्रुवारी २0१८ या कालावधीत मुदत संपणार्‍या एकूण २७५ ग्रामपंचायतींपैकी २७२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता ७ ऑक्टोबर रोजी मतदान व ९ ऑक्टोबरला मतमोजणी झाली होती. या ग्रामपंचायतींची प्रथम सभा व उपसरपंचपदाची निवडणूक २३, २४, २८ व २९ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची प्रथम सभा व उपसरपंचपदाची निवडणूक होणार असून, याबाबत जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार २३ डिसेंबर रोजी ११ ग्रामपंचायतीची प्रथम सभा व उप-सरपंचपदाची निवडणूक होणार आहे. त्यामध्ये सांगवा (मेळ), सालतवाडा, सोनोरी, मंदुरा, मधापुरी, राजनापूर, बोरगाव निघोट, रंभापूर, खरब नवले, शिवण खुर्द, कानडी, शेरवाडी, भगोरा येथे २४ डिसेंबरला शेलुनजीक, जांभा बु., समशेरपूर, हिवरा कोरडे, माना, खोडद, वडगाव, राजुरा सरोदे, वाई (माना), सोनाळा, बिडगाव येथे, २८ डिसेंबर रोजी मुंगशी, दातवी, जांभा खुर्द, कोकसरा, सांजापूर, बोर्टा, पोही, नवसाळ, नागोली मोझर, धनोरा वैद येथे तर २९ डिसेंबर रोजी विरवाडा, दाताळा, रेपाडखेड, खापरवाडा, दापुरा, येंडली, ब्रम्ही खुर्द, लोणसना, रामटेक, अकोली जहागीर, जितापूर खेडकर, दहातोंडा, मुरंबा, आरखेड, उमरी अरब, धोत्रा शिंदे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.नवीन धोरणानुसार उपसरपंच निवडणुकीच्या सभेच्या अध्यक्षस्थानी नव्याने निवडून आलेले सरपंच राहतील. या कामात ग्रामपंचायत सचिव त्यांना मदत करणार आहेत. ज्या ठिकाणी सरपंच निवडून आलेला नाही, त्या ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये विद्यमान उपसरपंच हेच निवडणुकीसाठी अध्यासी अधिकारी राहतील.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक