शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी २६ सप्टेंबरला मतदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 13:29 IST

अकोला : जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २६ सप्टेंबर रोजी मतदान घेण्यात येणार असून, त्यासाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया ५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

अकोला : जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २६ सप्टेंबर रोजी मतदान घेण्यात येणार असून, त्यासाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया ५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.आॅक्टोबर २०१८ ते फेबु्रवारी २०१९ या कालावधीत पाच वर्षांची मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच सरपंचांची थेट निवडणुकीद्वारे निवड करण्यासाठी निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगामार्फत जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील आखतवाडा, मूर्तिजापूर तालुक्यातील गाजीपूर टाकळी व तेल्हारा तालुक्यातील उमरी या तीन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येणार आहेत. या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ५ सप्टेंबरपासून सुरू होणार असून, ११ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत आहे. २६ सप्टेंबर रोजी मतदान घेण्यात येणार असून, २७ सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक