शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

प्राणघातक हल्ल्यातील आरोपीस आठ वर्षांचा सश्रम कारावास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 11:09 IST

आठ वर्षांचा सश्रम कारावास तसेच पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

अकोला : बाळापूर तालुक्यातील कोळासा येथील रहिवासी दीपक सोनोने याच्यावर झालेल्या प्राणघातक हल्लाप्रकरणी गुरुवारी आरोपीला तिसरे जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने आरोपीला आठ वर्षांचा सश्रम कारावास तसेच पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास सहा महिन्यांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली.न्यायालयीन सूत्रांच्या माहितीनुसार, तक्रारकर्ता दीपक महादेव सोनाने व इतर आरोपी मनोहर देवराव वानखडे याच्या घरी जुगार खेळत होते. मनोहर वानखडे जुगारात हारल्याने त्याचा दीपक सोनोने याच्याशी वाद झाला. या वादातूनच दीपक याला शिवीगाळ, जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच पोटात गुप्ती मारून गंभीर जखमी केले. याप्रकरणी दीपक सोनोने याच्या तक्रारीवरून बाळापूर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात भादंवि कलम ३०७,३२६,५०४,५०६ नुसार गुन्हे दाखल करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. याप्रकरणी तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.बी. पतंगे यांच्या न्यायालयात गुरुवारी सुनावणी झाली. यावेळी सरकारी पक्षातर्फे ९ साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर दोषी मनोहर देवराव वानखडे याला ८ वर्षे सश्रम कारावास, पाच हजाराचा दंड तसेच दंड न भरल्यास सहा महिने सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. श्याम खोटरे यांनी, तर पैरवी अधिकारी म्हणून ए.एस.आय. अशोक मिश्रा यांनी काम पाहिले.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय