शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सायबर गुन्ह्याला आळा घालण्यासाठी प्रभावी कायदा करा - रणधीर सावरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 15:31 IST

दोषींना कठोर कारवाई करण्यासाठी प्रभावी कायदा करण्याची मागणी विधानसभेत आ. रणधीर सावरकर यांनी केली.

अकोला : सायबर गुन्ह्याला आळा घालण्याची नितांत आवश्यकता असून, अशा गुन्ह्यांची उकल होऊन दोषींना कठोर कारवाई करण्यासाठी प्रभावी कायदा करण्याची मागणी विधानसभेत आ. रणधीर सावरकर यांनी केली.आजचे युग माहिती व तंत्रज्ञानाचे असून, इंटरनेटच्या माध्यमातून अनेक व्यवहार पार पडत आहेत. ग्रामीण भागात शासकीय लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ई-मेल, व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक आदी माध्यमातून व्यवहार केल्या जात आहेत. इंटरनेटच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाबद्दल अपेक्षित जनजागृती होत नसल्यामुळे मागील काही दिवसांत सायबर गुन्ह्यात वाढ झाल्याचे आ. रणधीर सावरकर यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. मागील ५ वर्षात राज्यात १६ हजार ५१ सायबर गुन्ह्यांची नोंद झाली असून, पोलीस तपास यंत्रणेला केवळ २८ टक्के गुन्ह्यांची उकल करणे शक्य झाले का, यासाठी राज्यात स्वतंत्र सायबर कक्ष सुरू केले का, असे नानाविध प्रश्न आ. सावरकर यांनी उपस्थित केले. त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संबंधित प्रकरणांमध्ये राज्यभरात ६,०२० आरोपींना अटक केल्याचे सांगत सायबर गुन्ह्यांचा तपास अधिक प्रभावीपणे होण्यासाठी पोलीस घटकातील एकूण ३,२५३ पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना प्रशिक्षण देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Randhir Savarkarरणधीर सावरकरAkolaअकोला