शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

बाल शिल्पकारांनी साकारले इको फ्रेंडली गणेशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 01:32 IST

अकोला : लोकमत बाल विकास मंच व प्रा. सागर चौथेंच्या साम अँकेडमीतर्फे आयोजित स्थानिक साईकृपा मंगल कार्यालय अकोला येथे आयोजित इको फेंडली गणेश कार्यशाळेला विद्यार्थ्यांमार्फत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यशाळेस अकोल्यासोबतच पारस, अकोट, खामगाव, जानोरी येथून विद्यार्थ्यांनी उपस्थिती नोंदविली.

ठळक मुद्देलोकमत बाल विकास मंच व साम अँकेडमीच्या कार्यशाळेत

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : लोकमत बाल विकास मंच व प्रा. सागर चौथेंच्या साम अँकेडमीतर्फे आयोजित स्थानिक साईकृपा मंगल कार्यालय अकोला येथे आयोजित इको फेंडली गणेश कार्यशाळेला विद्यार्थ्यांमार्फत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यशाळेस अकोल्यासोबतच पारस, अकोट, खामगाव, जानोरी येथून विद्यार्थ्यांनी उपस्थिती नोंदविली.सर्वप्रथम कार्यशाळा प्रशिक्षक प्रा. श्रीकांत चौथे, गणेश ठाकरे व आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. नंतर प्रशिक्षकांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शाडू मातीपाूसन गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिले. जवळपास तीन तास चिमुकल्यांनी आपले आवडते बाप्पा साकारले. स्वत:च्या हातून बनविलेल्या मूर्तीचा आनंद विद्यार्थ्यांच्या भावमुद्रेतून ओसंडून वाहत होता. प्रा. सागर चौथे यांनी कार्यशाळा आयोजनामागील उद्देश स्पष्ट करून उपस्थित विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षण या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यशाळेकरिता आशिष चौथे, प्रमोद गिते शशिकांत शिरभाते, बाळू कवर, सोनाली इंगोले, वर्षा गिते, शिल्पा पाथरकर, रेणूका धानखडे आदींचे सहकार्य लाभले. -