शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘एमपीजे’ने दिले धरणे

By admin | Updated: November 18, 2016 02:05 IST

सच्चर समितीच्या शिफारशी लागू करण्याची मागणी.

अकोला, दि. १७- सच्चर समितीच्या शिफारशी लागू करण्यात याव्या, मुस्लिमांना आरक्षण लागू करण्यात यावे व इतर मागण्यांसाठी मुव्हमेंट फॉर पीस अँन्ड जस्टिस (एमपीजे) संघटनेच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. सच्चर समिती व महमुदुर्ररहमान समितीच्या शिफारशी लागू करण्यात याव्या, मुस्लिमांना आरक्षण लागू करण्यात यावे, अल्पसंख्यांकाच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी व इतर मागण्यांसाठी ह्यएमपीजेह्णच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना सादर करण्यात आले. या धरणे आंदोलनात एमपीजे जिल्हाध्यक्ष मोहम्मद अतीकूर रहेमान यांच्यासह एमपीजे संघटना, कुल जमाती तंजीम, जन सत्याग्रह संघटना, जनजागृती फाउंडेशन, ऑल इंडिया कॉमी तंजीम, मुस्लीम युवा मंच, सहारा वेलफेअर सोसायटी, राष्ट्रीय अल्पसंख्यांक सोसायटी, वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया, ओबीसी ऑर्गनायझेशन, जमातअत-ए-इस्लामी हिंद, मानव सेवा समिती, अली फाउंडेशन, उर्दू शिक्षक आघाडी, ताज ग्रुप, अमन सोसायटी व खिदमत अल्पसंख्याक सोसायटी इत्यादी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.