शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

झाडाची फांदी तोडताना विद्युत शॉक लागून शेतमजूराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 15:45 IST

खंडाळा (जि. अकोला) : नजीकच्या आदिवासीबहुल गाव भिली येथील ५० वर्षीय आदिवासी शेतमजुराचा चितलवाडी शिवारातील शेतामधील निंबाच्या झाडाची फांदी तोडत असताना विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला.

ठळक मुद्देपांडू शिकलू बिबा हा शेतमजुर सकाळी चितलवाडी शेतशिवारातील रुपराव बळीराम इंगळे यांच्याकडे शेतामधील निंबाच्या झाडाच्या फांद्या छाटण्याकरिता मजुरीने गेला होता. निंबाच्या झाडावर चढून फांद्या तोडत असताना झाडावरून गेलेल्या ११ केव्हीच्या विद्युत वाहिनीला त्याचा स्पर्श झाला. यावेळी त्याला विजेचा जोदार झटका बसला व त्याचा जागीच मृत्यू झाला.

खंडाळा (जि. अकोला) : नजीकच्या आदिवासीबहुल गाव भिली येथील ५० वर्षीय आदिवासी शेतमजुराचा चितलवाडी शिवारातील शेतामधील निंबाच्या झाडाची फांदी तोडत असताना विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवार, २६ मे रोजी सकाळी १० वाजता घडली.भिली येथील ५० वर्षी पांडू शिकलू बिबा हा शेतमजुर सकाळी चितलवाडी शेतशिवारातील रुपराव बळीराम इंगळे यांच्याकडे शेतामधील निंबाच्या झाडाच्या फांद्या छाटण्याकरिता मजुरीने गेला होता. निंबाच्या झाडावर चढून फांद्या तोडत असताना झाडावरून गेलेल्या ११ केव्हीच्या विद्युत वाहिनीला त्याचा स्पर्श झाला. यावेळी त्याला विजेचा जोदार झटका बसला व त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सकाळी १० वाजता घडली. त्याच्यासोबत दुसरा मजुर खाली फांद्या छाटत होता. हिवरखेड पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमकरिता तेल्हारा येथे पाठविला. या घटनेचा तपास ठाणेदार विकास देवरे यांच्या मार्गदर्शनात एएसआय असलम पठाण व पोकॉ. नीलेश बोरकुटे करीत आहेत.मृतकाच्या मागे पत्नी, ६ मुलेमुली असा आप्त परिवार आहे. पांडु बिबा यांच्या मृत्युने परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कमावता व्यक्ती मृत्यु पावल्यामुळे शासनाकडून आर्थिक मदत व्हावी, अशी मागणी आदिवासी गावकऱ्यांकडून होत आहे.निंबाच्या झाडावरून ११ केव्ही विद्युत वाहिनी गेल्यामुळे झाडावर चढून फांद्या का तोडल्या, अशी चर्चा मृतकाचे नातेवाइक व आदिवासी गावकरी घटनास्थळावर चर्चा करीत होते.

टॅग्स :AkolaअकोलाTelharaतेल्हारा