शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव एसटीच्या धडकेत इसम ठार

By admin | Updated: October 19, 2015 01:32 IST

एसटी बसची वृद्धास धडक ; चालक ताब्यात.

वाशिम : जुमड्याहून वाशिमकडे भरधाव वेगात येणार्‍या एसटी बसने एका ७0 वर्षीय वृद्धास धडक दिली. या धडकेत वृद्धाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना १८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजताचे सुमारास घडली. वाशिम तालुक्यातील जांभरून भित्ते येथील कुंडलिक रघुजी लगड (७0) वाशिम येथे येण्यासाठी बस थांब्याकडे पायदळी चालले होते. रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात येणार्‍या एसटीने लगड या वृद्धास जोरदार धडक दिली. या धडकेत वृद्धाचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच एसटीचालक घटनास्थळी न थांबता वाशिम आगारामध्ये एसटी घेऊन गेला. एसटी चालकाने वृद्धाला धडक दिल्याचे घटनास् थळावरील नागरिकांनी बघितल्यामुळे पोलिसांनी चालकाचा शोध घेऊन एसटी व चालकाला ताब्यात घेतले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी एसटी चालकाला अटक करेपर्यंत रस्ता रोको केला होता. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतल्यानंतर नागरिकांचा रोष कमी झाला. वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्यात या घटनेची फिर्याद पुंजाजी लगड यांनी नोंदविली. पोलिसांनी एसटी चालकाविरुद्ध भादंविचे कलम २७९, ३0४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला.