शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोला‘जीएमसी’ अधिष्ठाता पदाचा प्रभार पुन्हा डॉ. राजेश कार्यकर्ते यांच्याकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 15:49 IST

अकोला: येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता पदाचा प्रभार पुन्हा डॉ. राजेश कार्यकर्ते यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

ठळक मुद्देनियमित अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांनी नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सेवा देण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांची नियुक्ती तेथे करण्यात आली. जाण्यापूर्वी ते आपला प्रभार सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख व यापूर्वीही अधिष्ठातापदाची जबाबदारी सांभाळलेले डॉ. राजेश कार्यकर्ते यांच्याकडे देऊन गेले आहेत. बुधवार, ६ जूनपासून डॉ. कार्यकर्ते यांनी अधिष्ठातापदाचा प्रभार सांभाळण्यास सुरुवात केली.

अकोला: येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता पदाचा प्रभार पुन्हा डॉ. राजेश कार्यकर्ते यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. नियमित अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांनी नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सेवा देण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांची नियुक्ती तेथे करण्यात आली असून, जाण्यापूर्वी ते आपला प्रभार सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख व यापूर्वीही अधिष्ठातापदाची जबाबदारी सांभाळलेले डॉ. राजेश कार्यकर्ते यांच्याकडे देऊन गेले आहेत. शासनाकडून अद्याप त्यांच्याकडे अधिकृतपणे पदभार देण्याचा आदेश प्राप्त झालेला नाही.धुळे येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदाची जबाबदारी सांभाळलेले डॉ. अजय केवलिया यांची अकोला ‘जीएमसी’चे अधिष्ठाता म्हणून अजय केवलिया यांनी १० एप्रिल रोजी पदभार स्वीकारला होता. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी नवे उपक्रम राबवून चांगल्या प्रकारे जबाबदारी सांभाळली. तथापि, त्यांना पूर्वीपासूनच नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुजू होण्याची इच्छा होती. जवळपास दोन महिने येथील अधिष्ठातापदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर ५ जून रोजी ते नागपूरला रवाना झाले. जाण्यापूर्वी सायंकाळी त्यांनी डॉ. कार्यकर्ते यांच्याकडे आपला पदभार सोपविला. बुधवार, ६ जूनपासून डॉ. कार्यकर्ते यांनी अधिष्ठातापदाचा प्रभार सांभाळण्यास सुरुवात केली.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय