शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यातील डॉ. माहेश्वरी यांचा लोकसभा अध्यक्षांच्या हस्ते गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2022 10:59 IST

Dr. K.N. Maheshwari honored by Lok Sabha Speaker : वयाच्या ८२ व्या वर्षातही डॉ.एन.के. माहेश्वरी करत असलेल्या मानद वैद्यकीय सेवेसाठी हा सन्मान करण्यात आला आहे.

अकोला : येथील जुन्या काळातील ख्यातनाम डॉक्टर व माहेश्वरी समाजाच्या नवीन पिढीला आदर्श असलेले डॉ.एन.के. माहेश्वरी यांचा राजस्थानातील कोटा येथे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय सेवा कामगिरी व वयाच्या ८२ व्या वर्षात ही डॉ.एन.के. माहेश्वरी करत असलेल्या मानद वैद्यकीय सेवेसाठी हा सन्मान करण्यात आला आहे. अकोल्यातील वैद्यकीय क्षेत्र व माहेश्वरी समाजासाठी ही भुषणावह बाब आहे.

राजस्थान येथील कोटा येथे आयोजित ‘आरोग्यम ‘ कार्यक्रमात अखिल भारतीय माहेश्वरी महिला संघटनेच्या अध्यक्षा आशा माहेश्वरी आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे राजस्थान प्रदेश अध्यक्ष डॉ. अशोक सारडा यांच्या उपस्थितीत हा सन्मान करण्यात आला आहे.विशेष म्हणजे अखिल भारतीय माहेश्वरी समाजाच्या प्रत्येक आयोजित कार्यक्रमात डॉ. माहेश्वरी वैद्यकीय सेवा देवून आपल्या कर्तृत्वाचे पालन करतात. डॉ. माहेश्वरी यांच्या सन्मानाने अकोला शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

टॅग्स :Akolaअकोलाom birlaओम बिर्ला