शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठातील कर्मचा-यांचं कामबंद आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 16:40 IST

अकोला, दि. 9 - समान काम,समान वेतन लागू करून थकबाकी देण्यात यावी,या मागणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या सर्व रोजंदारी मजुरांनी बुधवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे कृषि विद्यापीठाची शेती, संशोधनाची कामे प्रभावित होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने पारित केलेल्या कायदा १९७६ कलम ४ अन्वये तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या ...

अकोला, दि. 9 - समान काम,समान वेतन लागू करून थकबाकी देण्यात यावी,या मागणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या सर्व रोजंदारी मजुरांनी बुधवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे कृषि विद्यापीठाची शेती, संशोधनाची कामे प्रभावित होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने पारित केलेल्या कायदा १९७६ कलम ४ अन्वये तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे सर्व कृषि विद्यापीठात हे वेतन दिल्या जात आहे. तथापि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या रोजदांरी मजुरांना समान वेतन देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करत मजुरांनी आंदोलनाचे हत्यार उगारले आहे. 

विद्यापीठाच्या बारा विभागातील रोजदांरी मजुरांनी कृषि विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर हे आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत. तोपर्यत आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा निर्धार संघटनेच्या नेत्यांनी केला आहे.  डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ प्रकल्पग्रस्त संघटनेच्या या आंदोलनाला भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलन न्यास, हिंद मजदूर किसान पंचायत आदी संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.