शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

टॅक्स जमा न करणे भोवले; दोन टॉवरला कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 15:39 IST

अकोला : महापालिका प्रशासनाचा मालमत्ता कर जमा न करणे शहरातील मोबाइल टॉवर कंपनीच्या अंगलट आले. जेटीएल इन्फ्रास्ट्रक्चर नामक कंपनीने ...

अकोला: महापालिका प्रशासनाचा मालमत्ता कर जमा न करणे शहरातील मोबाइल टॉवर कंपनीच्या अंगलट आले. जेटीएल इन्फ्रास्ट्रक्चर नामक कंपनीने मनपाचा तब्बल २ लाख ४७ हजार रुपयांचा कर जमा न केल्यामुळे मंगळवारी कर अधीक्षक विजय पारतवार व त्यांच्या चमूने दोन मोबाइल टॉवरला कु लूप लावण्याची कारवाई केली.राम नगर येथील मालमत्ताधारक सुरेश पाटील यांच्याकडे भाडेकरू म्हणून जेटीएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने टॉवर उभारले आहे. या ठिकाणी उभारलेल्या टॉवरच्या मोबदल्यात कंपनीकडे १ लाख ७ हजार रुपये टॅक्स थकीत होता. तसेच व्हीएचबी कॉलनीतील अलकनंदा ढोरे यांच्याकडे भाडेकरू असलेल्या जेटीएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे १ लाख ३९ हजार रुपये कर थकीत होता. या दोन्ही टॉवरला कुलूप लावण्याची कारवाई कर अधीक्षक विजय पारतवार यांच्या उपस्थितीत जप्ती पथक प्रमुख सै. मुमताज अली, सहा.कर अधीक्षक प्रशांत बोळे, प्रकाश कपले यांसह कर्मचाऱ्यांनी केली. यावेळी लहान उमरीस्थित पाटील मार्केटमधील भरत सेठ यांच्याकडे ३५ हजार रुपये कर थकीत असल्याप्रकरणी मनपाने त्यांच्या दिपेन स्टील दुकानाला सील लावण्याची कारवाई केली.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका