शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा स्त्री रुग्णालयाचा पाणी पुरवठा ठप्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 14:26 IST

गत दोन वर्षांपासून पाणीपट्टीचे १कोटी ९लाख ८५ हजार रुपयांचे देयक थकीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने जिल्हा स्त्री रुग्णालयाचा पाणी पुरवठा बंद केल्याने येथील प्रसूतीची सेवा प्रभावित झाली आहे. गत वर्षभरापासून येथे सीझरियनचे प्रमाण वाढल्याने परिस्थिती गंभीर होत असून, रुग्णालय प्रशासनाची चिंता वाढली आहे. काही दिवसांपूर्वी याच प्रकारे जीएमसीतील पाणी पुरवठा खंडित करण्यात आला होता. जिल्हा स्त्री रुग्णालयाकडे गत दोन वर्षांपासून पाणीपट्टीचे १कोटी ९लाख ८५ हजार रुपयांचे देयक थकीत आहेत. देयक न भरल्याने महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने पाच दिवसांपूर्वीच येथील पाणी पुरवठा खंडित केला होता.त्यामुळे येथील पाण्याची गरज सहा बोअरच्या साहाय्याने भागविण्यात आली; मात्र यातील एक बोअर जळाल्याने येथील पाण्याचे संकट वाढले आहे. मध्यंतरी मार्च २०१९ मध्ये जिल्हा स्त्री रुग्णालय प्रशासनाने महापालिकेला २० लाखांचे देयक अदा केले होते.

थकीत देयकामुळे महापालिकेने पाणी पुरवठा खंडित केला आहे. बोअरच्या साहाय्याने पाण्याची गरज भागविण्यात येत असली तरी, उन्हाळा पाहता पाण्याची आवश्यकता जास्त आहे. महापालिका प्रशासनासोबत बोलणे सुरू असून, लवकरच हा प्रश्न मार्गी काढू.- डॉ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षिका, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाLady Harding Hospitalलेडी हार्डिंग रुग्णालय