शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा स्त्री रुग्णालयाचा पाणी पुरवठा खंडितच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 17:29 IST

जिल्हा स्त्री रुग्णालयाकडे गत दोन वर्षांपासून पाणीपट्टीचे १कोटी ९लाख ८५ हजार रुपयांचे देयक थकीत आहेत.

अकोला : पाणीपट्टीचे देयक थकीत असल्याने गत १४ दिवसांपासून जिल्हा स्त्री रुग्णालयाचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे येथे प्रसूतीची सेवा प्रभावित झाली आहे. रुग्णालय प्रशासनातर्फे मनपाच्या ट्रेझरीमध्ये ५० लाखांचा भरणा केला असून, दोन ते तीन दिवसांत पाणी पुरवठा सुरू होणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.जिल्हा स्त्री रुग्णालयाकडे गत दोन वर्षांपासून पाणीपट्टीचे १कोटी ९लाख ८५ हजार रुपयांचे देयक थकीत आहेत. देयक न भरल्याने महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने पाच दिवसांपूर्वीच येथील पाणी पुरवठा खंडित केला होता. त्यामुळे येथील पाण्याची गरज सहा बोअरच्या साहाय्याने भागविण्यात आली; मात्र यातील एक बोअर जळाल्याने येथील पाण्याचे संकट वाढले आहे. मध्यंतरी मार्च २०१९ मध्ये जिल्हा स्त्री रुग्णालय प्रशासनाने महापालिकेला २० लाखांचे देयक अदा केले होते. रिडिंग न घेताच देयक दोन वर्षांच्या थकीत पाणीपट्टी देताना महापालिकेच्या जलप्रदाय विभागातर्फे १ कोटी ९ लाख ८५ हजार रुपयांचे देयक जिल्हा स्त्री रुग्णालय प्रशासनाला देण्यात आले; परंतु रिडिंग न घेताच हे देयक देण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.उन्हाळ्यामुळे समस्यांमध्ये वाढउन्हाची तीव्रता वाढल्याने पाण्याची गरज वाढली आहे. अशातच पाणी पुरवठा खंडित करण्यात आल्याने पाण्याची टंचाई जाणवत आहे. दरम्यान, सहा बोअरपैकी एक बोअर बंद पडल्याने पाच बोअरवर पाण्याची गरज भागविण्यात येत आहे. पाण्याची टंचाई असल्याने त्याचा थेट परिणाम प्रसूतीवर होत आहे. तापमान वाढल्याने रुग्णालयात कूलरदेखील लावणे आवश्यक असून, पाण्याअभावी महत्त्वाच्या वॉर्डात कूलर लावणे टाळण्यात येत आहे.थकीत देयकापोटी मनपाकडे ५० लाखांचा निधी वळता केला आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे. सध्यातरी बोअरच्या साहाय्याने पाण्याची गरज भागविण्यात येत असली तरी, उन्हाळा पाहता पाण्याची आवश्यकता जास्त आहे. महापालिका प्रशासनासोबत बोलणे सुरू असून, लवकरच हा प्रश्न मार्गी काढू.- डॉ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षिका, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला.

 

टॅग्स :Lady Harding Hospitalलेडी हार्डिंग रुग्णालयAkolaअकोला