शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांसोबत घेतला खिचडीचा आस्वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 15:47 IST

व्याळा (जि. अकोला) : काम करण्याच्या आपल्या अनोख्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेले अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी मंगळवारी येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय हे व्याळा येथील जिल्हा परिषद शाळेत आले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी थेट आपला मोर्चा विद्यार्थ्यांकडे वळवला आणि त्यांच्यासोबत संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांसोबत रांगेत बसून खिचडीचा आस्वादही घेतला.

- अनिल गिऱ्हे 

व्याळा (जि. अकोला) : काम करण्याच्या आपल्या अनोख्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेले अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी मंगळवारी येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत शालेय पोषण आहाराच्या खिचडीचा आस्वाद घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय हे मंगळवारी दुपारी मतदान केंद्र अधिकारी (बीएलओ)चा आढावा घेण्यासाठी व्याळा येथील जिल्हा परिषद शाळेत आले होते. त्यांच्यासोबत  उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, उप जिल्हाधिकारी वैशाली देवकर आदी अधिकारी मंडळीही होती. शाळेत प्रवेश केल्यावर जिल्हाधिकाऱ्यांना शाळेतील मुले शालेय पोषण आहार घेत असताना दिसले. जिल्हाधिकाऱ्यांनी थेट आपला मोर्चा विद्यार्थ्यांकडे वळवला आणि त्यांच्यासोबत संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांसोबत रांगेत बसून खिचडीचा आस्वादही घेतला. विद्यार्थ्यांसोबत मनमोकळ्या गप्पा मारताना जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना विविध प्रश्न विचारले. जिल्हाधिकाºयांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढावे म्हणून साधलेल्या संवादाचे पालकांसह ग्रामस्थांनी आभार मानले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेय