शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

 पीक विम्याच्या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांनी केली विचारणा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 15:20 IST

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या महसूल मंडळातील शेतकरी आणि अधिकाºयांची बैठक घेऊन चर्चा केली आणि यासंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाºयांना विचारणा केली.

अकोला: जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत सर्वच महसूल मंडळातील पिकांचे नुकसान झाले असताना, अकोला तालुक्यातील कुरणखेड महसूल मंडळाला पीक विम्याच्या लाभातून वगळण्यात आले. त्यामुळे या प्रश्नावर सोमवारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या महसूल मंडळातील शेतकरी आणि अधिकाºयांची बैठक घेऊन चर्चा केली आणि यासंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाºयांना विचारणा केली.गतवर्षीच्या खरीप हंगामात कुरणखेड महसूल मंडळांतर्गत गावांमधील शेतकºयांनी मूग, उडीद, तूर, ज्वारी, सोयाबीन व कपाशी इत्यादी पिकांचा विमा काढला आहे; परंतु जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळ असल्याने आणि सर्वच महसूल मंडळातील शेतकºयांच्या पिकांचे नुकसान झाले असताना अकोला तालुक्यातील कुरणखेड महसूल मंडळाला पीक विम्याच्या लाभासाठी वगळण्यात आले. दुष्काळी परिस्थितीत शेतकºयांच्या पिकांचे नुकसान झाले असताना पीक विम्याच्या लाभासाठी कुरणखेड महसूल मंडळातील शेतकºयांना वगळण्यात आले. त्यामुळे यासंदर्भात जाब विचारून संबंधित अधिकाºयावर कारवाई करण्यात यावी आणि पीक विम्याच्या लाभासाठी कुरणखेड महसूल मंडळाला समाविष्ट करण्याची मागणी करीत, कुरणखेड महसूल मंडळातील शेतकºयांनी गत २८ जून रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांच्या कक्षात ठिय्या दिला होता. त्यानुषंगाने या प्रश्नावर १ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कुरणखेड महसूल मंडळातील शेतकरी व संबंधित अधिकाºयांची बैठक घेतली. शेतकºयांसोबत चर्चा करून, कुरणखेड तसेच चोहोट्टा बाजार महसूल मंडळातील शेतकरी पीक विम्याच्या लाभासाठी कसे अपात्र ठरले, कोणता निकष लावण्यात आला, यासंदर्भात माहिती घेत, जिल्हाधिकाºयांनी संबंधित विभागाच्या अधिकाºयांना विचारणा केली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ, प्रकल्प उपसंचालक अरुण वाघमारे, जिल्हा परिषद सदस्य प्रतिभा अवचार यांच्यासह कोठारी येथील सरपंच महेंद्र इंगळे, दुधलमचे सरपंच रवींद्र पंडित, पातूर नंदापूरचे सरपंच अमित पाटील, कातखेडचे सरपंच गोरसिंग राठोड, देवळीच्या उपसरपंच वैशाली सदांशिव, माजी सरपंच संजय निलखन, डॉ. अशोक गाडगे, विकास सदांशिव, सचिन लाखे, देवानंद सदांशिव, सतीश चोपडे, राजेश लाखे, सैय्यद सालार, सुखदेव दामोदर, श्रीधर मोरे, सागर राऊत, विठ्ठल सारसे, प्रवीण वाहुरवाघ व कुरखेड महसूल मंडळातील विविध गावांमधील शेतकरी उपस्थित होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालयCrop Insuranceपीक विमा