शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा वार्षिक योजना : चार महिन्यांत विकास कामांवर केवळ ३.६५ कोटी खर्च!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 12:49 IST

अकोला : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी १३९ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी मंजूर असला, तरी गत मार्च ते जुलै अखेरपर्यंत या चार महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील विकास कामांवर केवळ ३ कोटी ६५ लाख ८० हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.

ठळक मुद्देविकास कामांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत १३९ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. चार महिन्यांच्या कालावधीत केवळ ३ कोटी ६५ लाख ८० हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. उर्वरित १३५ कोटी ८५ लाख २ हजार रुपयांचा निधी केव्हा खर्च होणार आणि विकास कामे केव्हा मार्गी लागणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अकोला : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी १३९ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी मंजूर असला, तरी गत मार्च ते जुलै अखेरपर्यंत या चार महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील विकास कामांवर केवळ ३ कोटी ६५ लाख ८० हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे विकास कामांचा उर्वरित १३५ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी केव्हा खर्च होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत सन २०१८-१९ या वर्षात कृषी व संलग्न सेवा, ग्राम विकास, सामाजिक व सामूहिक सेवा, पाटबंधारे व पूर नियंत्रण, ऊर्जा, उद्योग व खाण, परिवहन, सामान्य आर्थिक सेवा, सामान्य सेवा आणि नावीन्यपूर्ण योजना, बळकटीकरण व मूल्यमापन इत्यादी क्षेत्रातील विविध विकास कामांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत १३९ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. उपलब्ध निधीपैकी संबंधित यंत्रणांमार्फत गत मार्च ते जुलै अखेरपर्यंत या चार महिन्यांच्या कालावधीत केवळ ३ कोटी ६५ लाख ८० हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विकास कामांचा उर्वरित १३५ कोटी ८५ लाख २ हजार रुपयांचा निधी केव्हा खर्च होणार आणि विकास कामे केव्हा मार्गी लागणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.आठ महिन्यांत १३५.८५ कोटी निधी खर्चाचे आव्हान!जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत विविध विकास कामांसाठी मंजूर असलेल्या निधीपैकी जुलै अखेरपर्यंत ३ कोटी ६५ लाख ८० हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असून, उर्वरित १३५ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी खर्च होणे अद्याप बाकी आहे. उपलब्ध निधी येत्या मार्च अखेरपर्यंत खर्च करावा लागणार आहे. त्यानुषंगाने येत्या आठ महिन्यांत विकास कामांचा १३५ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी खर्च करण्याचे आव्हान संबंधित यंत्रणांसमोर आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालय