शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात गरिबांना १ रुपया किलो दराने मका वाटप सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 11:13 IST

१ रुपया किलो दराने वाटप करण्याची प्रक्रिया ११ सप्टेंबरपासून जिल्हा पुरवठा विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे.

अकोला: आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत जिल्ह्यात खरेदी करण्यात आलेला मका जिल्ह्यातील प्राधान्य गट व अंत्योदय योजनेंतर्गत गरीब शिधापत्रिकाधारकांना १ रुपया किलो दराने वाटप करण्याची प्रक्रिया ११ सप्टेंबरपासून जिल्हा पुरवठा विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे.शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत गत १५ जुलैपर्यंत रब्बी हंगामातील मका व ज्वारी खरेदी करण्यात आली. त्यामध्ये अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांकडील १९ हजार २५७ क्विंटल मका खरेदी करण्यात आला. शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात आधारभूत किंमत योजनेंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या मक्याचे वाटप सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत जिल्ह्यातील प्राधान्य गट व अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारकांना सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील रास्तभाव दुकानांमधून १ रुपया किलो दराने शिधापत्रिकाधारकांना मक्याचे वितरण सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारक प्रत्येक लाभार्थीस २ किलो व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारक प्रत्येक लाभार्थीस ५ किलो मक्याचे वितरण ११ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आले आहे. आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत जिल्ह्यात खरेदी करण्यात आलेल्या मक्याचे सप्टेंबर महिन्यातच जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना १ रुपया किलो दराने वितरण करण्यात येणार आहे.आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत जिल्ह्यात १९ हजार २५७ क्विंटल मका खरेदी करण्यात आला. खरेदी करण्यात आलेला मका जिल्ह्यातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारकांना १ रुपया किलो दराने वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारक लाभार्थीस प्रत्येकी २ किलो व अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारक लाभार्थीस प्रत्येकी ५ किलोप्रमाणे मक्याचे वितरण करण्यात येत आहे.-बी.यू.काळेजिल्हा पुरवठा अधिकारी.

टॅग्स :Akolaअकोला