शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

५७ हजार शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 13:07 IST

जिल्ह्यातील ८५ हजार २५१ शेतकरी अद्याप पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत.

अकोला : खरीप हंगामासाठी २६ जूूनपर्यंत जिल्ह्यातील ५७ हजार २४९ शेतकऱ्यांना ४७६ कोटी ८८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले असून, जिल्ह्यातील ८५ हजार २५१ शेतकरी अद्याप पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत.यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील १ लाख ४२ हजार ५०० शेतकºयांना १ हजार १४० कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत ठरविण्यात आले आहे. गत २८ एप्रिलपासून जिल्ह्यातील शेतकºयांना पीक कर्ज वाटपाचे काम बँकांमार्फत सुरू करण्यात आले. त्यामध्ये उद्दिष्टाच्या तुलनेत २६ जूनपर्यंत जिल्ह्यात ५७ हजार २४९ शेतकºयांना ४७६ कोटी ८८ लाख रुपये पीक कर्जाचे वाटप करण्यात आले असून, उर्वरित ८५ हजार २५१ शेतकºयांना अद्याप पीक कर्जाचा लाभ मिळाला नाही. जिल्ह्यात खरीप पेरण्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे पीक कर्ज मिळणार केव्हा, याबाबतची प्रतीक्षा कर्जाच्या लभापासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांकडून केली आहे.

खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील १ लाख ४२ हजार ५०० शेतकºयांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. त्यानुषंगाने कर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. २६ जूनपर्यंत ५७ हजार २४९ शेतकºयांना ४७६ कोटी ८८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.- आलोक तारेणिया, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक

टॅग्स :AkolaअकोलाCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी