शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा उमेदवारीसाठी काँग्रेसच्या संभाव्य नावांवर शुक्रवारी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 15:28 IST

अकोला- अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या स्थितीबाबत शुक्रवार, १६ नोव्हेंबर रोजी मुंबईत आढावा घेतला जाणार आहे.

अकोला- अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या स्थितीबाबत शुक्रवार, १६ नोव्हेंबर रोजी मुंबईत आढावा घेतला जाणार आहे. काँग्रेसचे महाराष्टÑ प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खारगे यांच्या उपस्थितीत ही आढावा बैठक होऊ घातली आहे.काँग्रेसने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या अनुषंगाने महाराष्टÑातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा प्रदेशनिहाय १५ नोव्हेंबरपासून आढावा घेतला जाणार आहे. १६ नोव्हेंबरला विदर्भातील मतदार संघांवर सकाळी १०.३० ते १.३० वाजेपर्यंत चर्चा होणार आहे. अकोला लोकसभा मतदारसंघाबाबतही यावेळी चर्चा होईल. या मतदारसंघात विधानसभेचे पाच मतदारसंघ समाविष्ठ आहेत; मात्र यापैकी एकाही ठिकाणी काँग्रेसचा आमदार नाही. या लोकसभा मतदारसंघात गेल्या वेळी नेमकी काय स्थिती होती, किती मतांनी पराभव झाला, त्यानंतरच्या साडेचार वर्षात पक्षांतर्गत काय बांधणी झाली, आज तेथे पक्षाची स्थिती काय, विजयाचे गणित काय राहू शकते, अशा विविध मुद्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. यावेळी संभाव्य उमेदवारांच्या नावाबाबतही चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा मतदारसंघ भारिप-बमसंला का सोडावा, या मुद्यावरही १६ नोव्हेंबरच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाcongressकाँग्रेस