शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

कमी पटाच्या शाळा बंद करण्यावर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 13:32 IST

अकोला : एकाच परिसरात सुरू असलेल्या कमी पटाच्या शाळा, वर्गाचे समायोजन करण्याच्या मुद्यांवर मंगळवारी राज्य शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिक्षण विभागातील अधिकाºयांशी चर्चा केली.

अकोला : एकाच परिसरात सुरू असलेल्या कमी पटाच्या शाळा, वर्गाचे समायोजन करण्याच्या मुद्यांवर मंगळवारी राज्य शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिक्षण विभागातील अधिकाºयांशी चर्चा केली. त्यानुसार येत्या काळात काही शाळा बंद होण्याचे गंडांतर येण्याची शक्यता शिक्षक संघटनांनी व्यक्त केली आहे. त्याला विरोध म्हणून काहींनी मंगळवारी काळ्या फिती लावून निषेध केला आहे.राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय येत्या काळात शासनाकडून होण्याची शक्यता आहे. त्यासाठी एका परिसरात असलेल्या कमी पटाच्या शाळा, वर्ग इतर ठिकाणी समायोजित करता येतील का, तसे करण्यासाठी किती शाळा पात्र ठरतील, याची माहिती मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये विचारण्यात आली; मात्र अकोला जिल्ह्यातील एकाच परिसरात असलेल्या कमी पटसंख्येची माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.शासनाच्या या धोरणामुळे कमी पटसंख्येच्या शाळा बंद केल्या जातील. त्यातील शिक्षकांची पदे कमी होऊन नवीन शिक्षक भरती पूर्णत: बंद केली जाणार आहे. अनेक शिक्षक आपल्याच शाळेत अतिरिक्त ठरून त्यांचे इतरत्र रिक्त जागेवर समायोजन केले जाईल. त्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची हेळसांड होणार आहे. याबाबतच्या भावना व्यक्त करण्यासाठी शिक्षक संघटनांनी निषेध करण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने या आंदोलनाबाबत शासनाला निवेदनही पाठविल्याचे संघटनेचे राजेश सावरकर यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळा