शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे ज्येष्ठ नेते गोवर्धन शर्मा यांचं निधन, देवेंद्र फडणवीस यांंनी वाहिली श्रध्दाजंली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2023 14:04 IST

राज्यमंत्री लोकप्रिय आमदार गोवर्धन शर्मा तथा ‘लालाजी’ यांचे शुक्रवारी निधन झाले़.

अकोला : माजी राज्यमंत्री लोकप्रिय आमदार गोवर्धन शर्मा तथा ‘लालाजी’ यांचे शुक्रवारी निधन झाले़ आज शनिवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  अकाेला येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देत लालाजींच्या पार्थीवाचे दर्शन घेत श्रध्दाजंली अर्पण केली. यावेळी त्यांनी जनसामान्याचे नेता हरपला अशी शाेकसंवेदना व्यक्त केली.

लालाजी साेबत २५ वर्ष विधीमंडळात काम केले़ ते अत्यंत प्रतिभावंत नेतृत्व हाेते. सर्व सामान्यासह प्रत्येक कार्यकर्त्यासाेबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबध हाेते़ अकाेल्यात आलाे म्हणजे लालाजी असे समिकरण हाेते पंरतु आता लालाजी आपल्यात राहिले नाहीत. त्यांना श्रघ्दाजंली देताना मन गहिवरून येते अशी भावना उपमुख्यमंत्री यांनी व्यक्त करताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शासनाच्यावतीने श्रध्दाजंली अर्पण केली.

तत्पूर्वी लालाजींच्या पार्थीवाला पाेलिस पथकाच्यावतीने मानवंदना देण्यात आली़ यावेळी आमदार आशिष जयस्वाल, आमदार रणधीर सावरकर,आमदार वसंत खंडेलवाल, आमदार आकाश फुंडकर,शिवसेनेचे (उबाठा)आमदार नितीन देशमुख, आमदार राजेंद्र पाटणी,माजीमंत्री रणजित पाटील, शिवसेनेचे (शिंदे गट) संपर्क नेते आमदार गाेपीकीशन बाजाेरीया, माजी आमदार नारायण गव्हाणकर, माजी आमदार दाळू गुरूजी, विजय अग्रवाल, किशाेर मांगटे पाटील, जयंत मसने, बसंत बाछुका, विजय मालाेकार,मदनलाल खंडेलवाल,अनुप धाेत्रे, गिरीश जाेशी, विजय इंगळे, स्वानंद काेडाेंनीकर, मदन भरगड, संदीप जाेशी, राजेश मिश्रा, प्रा. प्रकाश डवले, विभाग संघचालक नरेंद्र देशपांडे, महानगर संघ चालक गाेपाल खंडेलवाल, शिवसेना जिल्हा प्रमुख (शिंदे गट) विठ्ठल सरप, काॅंग्रेसचे महानगराध्यक्ष डाॅ.प्रशांत वानखडे,रामनवमी शाेभायात्रा समितीचे अध्यक्ष रामप्रकाश मिश्रा, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा पाेलिस अधिक्षक संदीप घुगे आदींसह बहुसख्येने अकाेलेकरांची उपस्थिती हाेती.