शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चांदणी तलावाला घाणीचा विळखा

By admin | Updated: November 22, 2014 23:52 IST

सिंदखेडराजा येथील ऐतिहासिक स्थळांकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष.

सिंदखेडराजा (बुलडाणा) : येथील चांदणी तलावाला घाणीचा विळखा निर्माण झाला असून, तलावाची अत्यंत दुरावस्था झाली आहे. याकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे येथे येणार्‍या पर्यटकांना त्रास सोसावा लागतो. पर्यटन स्थळाच्या विकासासाठी शासनस्तरावरुन लाखो रुपये खर्च करण्यात येतात. परंतु प्रत्यक्षात त्या पैशातून किती पर्यटन स्थळाचा विकास होतो याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करतो. येथील चांदणी तलावाच्या चोहोबाजुंनी रस्ता तयार करुन त्यावर सिमेंटचे गट्ट बसविण्यात आले. परंतु सद्यस्थितीत हा रस्ता मोठय़ा प्रमाणात उखडला आहे. पर्यटकांसाठी लोखंडी पोल उभे करुन टिनपत्रांची छत ७ ते ८ ठिकाणी उभी करण्यात आली होती. परंतु ही छतही अज्ञात व्यक्ती कापून नेत असल्याचे दिसत आहे. चांदणी तलावाला सर्व बाजुंनी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सदर विद्युत रोषणाई उद्घाटनापूर्वीच बंद पडली. तलावाच्या पाण्यातही मोठय़ा प्रमाणावर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तर तलावाशेजारी उघड्यावर अवैध मांस विक्रीची दुकाने असून या मासाचे तुकडे तलावात दिसतात. तलावाचे अस्तीत्व धोक्यात असून, याकडे पुरा तत्व विभागाचे साफ दुर्लक्ष होत आहे.