शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी अकोल्यात

By आशीष गावंडे | Updated: April 16, 2024 21:16 IST

भाजपच्या वतीने मुर्तिजापूर येथे सायंकाळी त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आहे. 

अकोला: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, मराठा महासंघ महायुतीचे उमेदवार अनुप संजय धोत्रे यांच्या प्रचारार्थ अकोला जिल्ह्यात गुरुवारी दाखल हाेत आहेत. भाजपच्या वतीने मुर्तिजापूर येथे सायंकाळी त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आहे. 

लाेकसभा निवडणुकीच्या रिंगणात यंदा भाजपने पहिल्यांदाच अनुप धाेत्रे या तरुण चेहऱ्याला संधी दिली आहे. अकाेला लाेकसभा मतदार संघासाठी येत्या २६ एप्रिल राेजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणुकीच्या आखाड्यात शड्डू ठाेकलेल्या अनुप धाेत्रे यांच्या प्रचारासाठी महायुतीची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली असून उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी जिल्ह्यात दाखल हाेतील.

मूर्तिजापूर येथे सायंकाळी ६ वाजता त्यांच्या सभेचे आयाेजन करण्यात आले आहे. महायुतीच्या वतीने विविध पक्षाचे कार्यकर्ते तसेच बार्शीटाकळी, मुर्तिजापुर, अकोट, अकोला या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याच्या दृष्टीने जनसंपर्क अभियान राबविल्या जात आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAkolaअकोला