शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी वेतनापासून वंचित; कनिष्ठ लिपिक निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 09:55 IST

कनिष्ठ लिपिक आर. आर. पटोकार यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे शुक्रवारी सादर केला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सद्यस्थितीत देशभरात कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुरू असताना त्यासाठी कार्यरत अत्यावश्यक सेवेतील अधिकारी-कर्मचाऱ्याचे फेब्रुवारी महिन्याचे वेतनही थकीत राहण्याचा प्रकार बाळापूर तालुक्यातील हातरूण प्राथमिक आरोग्य केंद्रात घडला. याप्रकरणी हलगर्जी केल्याने उरळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील कनिष्ठ लिपिक आर. आर. पटोकार यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे शुक्रवारी सादर केला. त्यावर उद्या सोमवारी आदेश होण्याची शक्यता आहे.कोरोना विषाणू संसर्गाचा धोका निर्माण झाला. त्यामुळे अनेक विभागातील अधिकारी-कर्मचाºयांनी संबंधितांच्या कार्यालयातील वेतन देयक तयार करण्यास उशीर लावला. जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागाकडे वेतन देयक आल्यानंतर तेथेही मंजुरीच्या प्रक्रियेतील संबंधितांची उपस्थिती कमी प्रमाणात असल्याने ती देयके तेथेही रखडली. अत्यावश्यक सेवेत असलेले आरोग्य विभागातील कर्मचाºयांचे फेब्रुवारी महिन्याचे वेतन अद्यापही मिळालेले नाही. बाळापूर तालुक्यातील हातरूणसह इतरही प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाºयांचा समावेश आहे.संबंधित लिपिक नसल्यामुळे वेतन रखडल्याचे कारण सांगितले जात आहे. त्यामुळे घरखर्चासह इतरही बाबींचा खर्च कसा भागवावा, या समस्येत कर्मचारी आहेत. ही बाब ‘लोकमत’ने मांडली होती. त्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेत तेथील कर्मचाºयांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या.

हातरूण केंद्रात कनिष्ठ लिपिक नसल्याने प्रभार उरळ येथील पटोकार यांच्याकडे देण्यात आला; मात्र त्यांनी प्रभार न घेणे, त्या पदाची कामे न केल्याने कर्मचाºयांच्या वेतनाला विलंब झाला. त्यामुळे याप्रकरणी पटोकार यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यावर उद्या सोमवारी आदेश दिला जाण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे, याबाबतची तक्रारही कास्ट्राइब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ, महासचिव देवानंद डोंगरे यांनी जिल्हाधिकाºयांना निवेदनातून केली होती.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद