शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बिंदू नामावली सादर करताना शिक्षण विभागाकडून मागासवर्ग कक्षाची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 14:42 IST

अकोला : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने बिंदू नामावली सादर करताना अमरावती विभाग मागासवर्ग कक्षाची दिशाभूल करून मंजुरी घेतली. त्यामध्ये शिक्षकांचे आर्थिक शोषण करत भ्रष्टाचार करण्यात आला.

ठळक मुद्देमराठी शिक्षकांच्या बिंदू नामावलीचा प्रस्ताव सादर करताना शिक्षण विभागाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल केली. बिंदू नामावलीचा प्रस्ताव तयार करताना मोठ्या प्रमाणात शिक्षकांचे आर्थिक शोषण करण्यात आले. शिक्षकांचे सातत्याने आर्थिक शोषण झाल्याने गेल्या महिन्यात लाचलुचपत विभागाने कारवाई केली.

अकोला : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने बिंदू नामावली सादर करताना अमरावती विभाग मागासवर्ग कक्षाची दिशाभूल करून मंजुरी घेतली. त्यामध्ये शिक्षकांचे आर्थिक शोषण करत भ्रष्टाचार करण्यात आला. काही अधिकारी-शिक्षकांना कारवाईतून वाचवण्यासाठी प्रस्तावात संपूर्ण माहिती न देता दडवण्यात आली. त्याबाबतचे पुरावे असून, या भ्रष्टाचाराचा लवकरच पर्दाफाश केला जाईल, असा इशारा साने गुरुजी शिक्षक सेवा संघाचे अध्यक्ष दिलीप अंधारे यांनी पत्रकातून दिला.मराठी शिक्षकांच्या बिंदू नामावलीचा प्रस्ताव सादर करताना शिक्षण विभागाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल केली. सोबतच मागासवर्ग कक्षाला संपूर्ण माहिती दिली नाही. काही प्रकरणात खोट दस्तऐवज सादर करण्यात आले. त्यातून बिंदू नामावलीत अपात्र ठरणाºया शिक्षकांना मूळ बिंदूतून अपात्र ठरण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही शिक्षकांच्या जातीच्या संवर्गातच बदल करण्यात आले. त्यातून बिंदू नामावलीचा प्रस्ताव तयार करताना मोठ्या प्रमाणात शिक्षकांचे आर्थिक शोषण करण्यात आले. शिक्षण विभागातील संबंधित अधिकारी-कर्मचारी यांनी बनावट दस्तऐवज सादर करून मागासवर्ग कक्षाकडून बिंदू नामावली मंजूर करून घेतली. शिक्षकांचे सातत्याने आर्थिक शोषण झाल्याने गेल्या महिन्यात लाचलुचपत विभागाने कारवाई केली. हा प्रकार भ्रष्टाचाराचा असल्याचे त्यातून सिद्ध झाले. विशेष म्हणजे, त्या भ्रष्टाचाराचे संपूर्ण पुरावे सेवा संघाकडे उपलब्ध आहेत, त्याचा पर्दाफाश करण्यासाठी लवकर तक्रार करण्याचा इशारा अंधारे यांनी पत्रकात दिला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद