शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गावा-गावांत दाखविणार मतदान यंत्रांचे प्रात्यक्षिक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 13:06 IST

अकोला : इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) आणि व्हीव्हीपॅट या मतदान यंत्रांच्या वापरासंदर्भात जनजागृतीसाठी जिल्ह्यातील गावा-गावांत २६ डिसेंबरपासून मतदान यंत्रांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे.

अकोला : इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) आणि व्हीव्हीपॅट या मतदान यंत्रांच्या वापरासंदर्भात जनजागृतीसाठी जिल्ह्यातील गावा-गावांत २६ डिसेंबरपासून मतदान यंत्रांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. त्यासाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात अधिकारी व कर्मचाºयांची कार्यशाळा घेण्यात आली असून, उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालय स्तरावर प्रात्यक्षिकासाठी राखीव मतदान यंत्रांचे वितरण करण्यात आले.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट संदर्भात जनजागृती करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्ह्यातील संबंधित अधिकारी व कर्मचाºयांची प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. त्यावेळी प्रामुख्याने प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली देवकर, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, नीलेश अपार, उदय राजपूत, अभय मोहिते, सर्व तहसीलदार व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनसोबतच व्हीव्हीपॅटचा उपयोग केला जाणार आहे. त्यानुषंगाने या मतदान यंत्रांचा उपयोग आणि विश्वासार्हता संदर्भात जिल्ह्यात व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांतील गावा-गावांत २६ डिसेंबरपासून मतदान यंत्रांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. प्रात्यक्षिकाद्वारे नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय व जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांच्या उपस्थितीत प्रात्यक्षिकासाठी राखीव ‘ईव्हीएम व व्हीव्हीपॅट‘ची पाहणी करण्यात आली, तसेच गावा-गावांत प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालय स्तरावरील प्रशिक्षण पथकातील संबंधित अधिकारी व कर्मचाºयांना मतदान यंत्रांचे वितरण करण्यात आले. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेय