शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

टाइल्स चोरट्यांची कारागृहात रवानगी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 21:59 IST

अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात सुरू असलेल्या शासकीय बांधकामातील टाइल्स चोरी करणार्‍या टोळीला रामदासपेठ पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने या चोरट्यांची कारागृहात रवानगी केली.  या तिघांकडून ६४ हजार रुपयांच्या टाइल्स व एक ऑटो जप्त केला आहे. 

ठळक मुद्देजिल्हा स्त्री रुग्णालयातील टाईल्स चोरी प्रकरणतिघांकडून ६४ हजार रुपयांच्या टाइल्स व एक ऑटो जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा स्त्री रुग्णालयात सुरू असलेल्या शासकीय बांधकामातील टाइल्स चोरी करणार्‍या टोळीला रामदासपेठ पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने या चोरट्यांची कारागृहात रवानगी केली.  या तिघांकडून ६४ हजार रुपयांच्या टाइल्स व एक ऑटो जप्त केला आहे.  जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या मागे शासकीय इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामातील खोल्यांमध्ये तळावर टाइल्स बसविण्याचे कामकाज जोरात सुरू आहे. या टाइल्सच्या पेट्या याच परिसरात ठेवण्यात आलेल्या होत्या. रविवार, सोमवार या दोन दिवसांपासून दोन ते तीन पेट्या चोरण्यात येत असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली. या माहितीवरून पोलीस कर्मचार्‍यांनी समाधान डिगांबर कांबळे (३0), सुधीर काशीराम शिरसाट (२७), प्रकाश किसन मसराम (३२) या तिघांना टाइल्स चोरी करताना रंगेहात अटक केली. त्यांच्याजवळून पोलिसांनी ६४ हजार रुपयांच्या टाइल्स जप्त केल्या. यासोबतच टाइल्स नेण्यासाठी वापरण्यात आलेला ऑटो क्र. एमएच ३0 पी ७६३२ किंमत ६0 हजार रुपयेही जप्त केला आहे. त्यानंतर रामदासपेठचे ठाणेदार शैलेश सपकाळ यांनी आरोपींना न्यायालयासमोर हजर केले, न्यायालयाने आरोपींची कारागृहात रवानगी केली.

टॅग्स :Ramdas Peth Police Stationरामदासपेठ पोलीस स्टेशनAkola cityअकोला शहर