शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोपचार रुग्णालयातील औषधांचा तुटवडा दूर करण्याची प्रहारची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 15:45 IST

अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्पोपचार रुग्णालयात अनेक समस्या निर्माण झाल्या असून, यामुळे रूग्णांच्या अडीअडचणी वाढल्या आहेत.रुग्णालय प्रशासनाने या समस्या त्वरित दूर करण्याची मागणी प्रहारच्या महानगर युवक शाखेच्या वतीने करण्यात आलीआहे.

अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्पोपचार रुग्णालयात अनेक समस्या निर्माण झाल्या असून, यामुळे रूग्णांच्या अडीअडचणी वाढल्या आहेत.रुग्णालय प्रशासनाने या समस्या त्वरित दूर करण्याची मागणी प्रहारच्या महानगर युवक शाखेच्या वतीने करण्यात आलीआहे.प्रहारचे महानगर अध्यक्ष बिट्टू वाकोडे यांच्या नेतृत्वात अधिष्ठाता डॉ.राजेश कार्यकर्ते यांना निवेदन देण्यात आले. रूग्णालयातील औषधांचा साठा पूर्ववत करणे,अपुऱ्या खाटांची संख्या वाढविणे, एमआरआय मशीन उपलब्ध करणे, पिण्याचे पाणी, स्वछता व बाह्यरुग्ण विभाग दोन्ही वेळेस सुरु करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली. मागण्या त्वरित पूर्ण झाला नाहीत तर ‘प्रहार स्टाईल’ ने अभिनव आंदोलन छेडण्याचा इशारा वाकोडे यांनी निवेदनात दिला आहे.या शिष्टमंडळात प्रहार महानगर चे जिल्हा संघटक शाम राऊत, महानगर उपाध्यक्ष मंगेश गणेशकर, उमेश पाटील, कुशल धाडसे, सुरज धायडे, गोलू जावळे, हरीश चांदुरकर, सोनू अंभोरे, गणेश परळकर, विशाल कासूरकर, गणेश लोळे, वैभव खडसे, अक्षय नागलकर, सय्यद नूर, गणेश शिरोकार, अंकुश ठाकूर, प्रशिक तायडे, शुभम टाले आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :Akolaअकोला