शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या व्हॉट्स अ‍ॅप 'डीपी'चा गैरवापर करण्याची धमकी देऊन मागितली खंडणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 14:22 IST

अकोला : डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या एका महिलेच्या व्हॉट्स अ‍ॅप अकाउंटवरील छायाचित्र डाउनलोड करून, त्या छायाचित्रावरून महिलेचे अश्लील छायाचित्र तयार करण्याची धमकी देऊन खंडणी मागणाºया युवकाविरुद्ध डाबकी रोड पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

ठळक मुद्देएका युवकाने या महिलेचा मोबाइल क्रमांक घेऊन महिलेने ठेवलेला फोटो स्वत:कडे सेव्ह करून घेतला. तिच्या छायाचित्राचा गैरवापर करून तिचे अश्लील छायाचित्र तयार करणार असल्याचे सांगितले. महिला घाबरली असता त्याने १० हजार रुपयांची खंडणी मागितली.

अकोला : डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या एका महिलेच्या व्हॉट्स अ‍ॅप अकाउंटवरील छायाचित्र डाउनलोड करून, त्या छायाचित्रावरून महिलेचे अश्लील छायाचित्र तयार करण्याची धमकी देऊन खंडणी मागणाºया युवकाविरुद्ध डाबकी रोड पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला.डाबकी रोडवरील रहिवासी एका महिलेने तिच्या व्हॉट्स अ‍ॅप अकाउंटवर स्वत:चा फोटो ठेवला होता. एका युवकाने या महिलेचा मोबाइल क्रमांक घेऊन महिलेने ठेवलेला फोटो स्वत:कडे सेव्ह करून घेतला. त्यानंतर महिलेला फोन करून तिच्या छायाचित्राचा गैरवापर करून तिचे अश्लील छायाचित्र तयार करणार असल्याचे सांगितले. महिला घाबरली असता त्याने १० हजार रुपयांची खंडणी मागितली. सुरुवातीला महिलेने पैसे दिले, मात्र, काही दिवसांनी या युवकाने हा प्रताप पुन्हा सुरू केला. त्यामुळे महिलेने हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला. कुटुंबीयांनी क्षणाचाही विलंब न करता या प्रकरणाची डाबकी रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून डाबकी रोड पोलिसांनी सदर मोबाइलधारक युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू केला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप