शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

अनेक प्रज्ञावंत घडविणारे परनाटे सर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:19 IST

अकोला : टॅलेंट अ‍ॅन्ड मेरिट सर्च सेंटर्सचे संस्थापक प्रा. पुरूषोत्तम महादेव परनाटे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान ...

अकोला : टॅलेंट अ‍ॅन्ड मेरिट सर्च सेंटर्सचे संस्थापक प्रा. पुरूषोत्तम महादेव परनाटे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते.

स्थानिक मराठा मंगल कार्यालय परिवाराशी गेल्या अनेक वर्षांपासून ते जुळले होते. ’परनाटे सर यांनी ९० च्या दशकात प्रज्ञावंतांचा शोध घेण्यासाठी टॅलेंट अ‍ॅन्ड सर्च सेन्टरची स्थापना करून अनेक डॉक्टर्स, इंजिनियर्स घडविले. त्यांच्या विद्यार्थिनी राहिलेल्या अकोटच्या वंदना वसू या दहावी परीक्षेत मेरिट आल्या होत्या. सध्या डॉ. वंदना भरत पटोकार या जिल्हा स्त्री रूग्णालयात सेवा देत आहेत. डॉ. वंदना यांच्यासह मेडिकल, इंजिनियर्ससह भाभा रिसर्च सेन्टर, सैन्य दलातही अधिकारी वर्गात त्यांचे विद्यार्थी कार्यरत आहेत. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. मोहता मिल मोक्षधामवर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पार्थिवाला त्यांच्या कन्या चित्रा आखरे यांनी चिताग्नी दिला. यावेळी आ. रणधीर सावरकर, डॉ. विनीत हिंगणकर, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधिक्षका डॉ. आरती कुलवाल, प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात मुलगी चित्रा जावई विश्वेश्वर आखरे यांच्यासह नातवंडे व मोठा आप्त परिवार आहे.