शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

आणखी एकाचा मृत्यू; २० पॉझिटिव्ह, १६ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2020 17:40 IST

Akola Corona पारस येथील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २८५ वर गेला आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असून, मंगळवार, १६ नोव्हेंबर रोजी बाळापूर तालुक्यातील पारस येथील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २८५ वर गेला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी २० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ८,७७७ झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ११९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ९९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये केशवनगर येथील आठ, शिवचरण पेठ येथील तीन, सहकार नगर, कान्हेरी सरप, गजानन पेठ, शास्त्री नगर, खदान, सिंधी कॅम्प, उमरी, पातूर नंदापुर येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.पारस येथील एकाचा मृत्यूमंगळवारी पारस ता. बाळापूर येथील ६६ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मुत्यू झाला. त्यांना ९ नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.१६ जणांना डिस्चार्जशासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून आठ, कोविड केअर सेंटर मुर्तिजापूर येथून चार, आयकॉन हॉस्पीटल येथून एक, ओझोन हॉस्पिटल येथून दोन, त्हॉटेल रिजेंसी येथून एक अशा एकूण १६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.३३९ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८,७७७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८१५३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २८५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३३९ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला