शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

अकोट तालुक्यातील पणज येथे एकाच वेळी १२ बकर्‍यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 02:18 IST

अकोट : तालुक्यातील पणज येथे १२ बकर्‍यांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याची घटना १५ फेब्रुवारी रोजी घडली. बकर्‍यांचे शवविच्छेदन व पंचनामा करण्यात आल्याची माहिती अकोट ग्रामीण पोलिसांनी दिली. 

ठळक मुद्देबकर्‍यांचे शवविच्छेदन व पंचनामा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : तालुक्यातील पणज येथे १२ बकर्‍यांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याची घटना १५ फेब्रुवारी रोजी घडली. बकर्‍यांचे शवविच्छेदन व पंचनामा करण्यात आल्याची माहिती अकोट ग्रामीण पोलिसांनी दिली. पणज गावातील विविध शेतकर्‍यांच्या बकर्‍या गोळा करून त्या गुराखी नेहमीप्रमाणे चराईकरिता घेऊन गेला. दरम्यान, गावाबाहेरील रस्त्यावर एक-एक करून कळपातील १२ बकर्‍या खाली पडून त्यांचा मृत्यू झाला. या बकर्‍यांचा मृत्यू हा विषबाधेने झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक शहाजी रुपनर, पो.काँ. गजानन भगत, प्रवीण गवळी, केशव मोंढे हे घटनास्थळावर दाखल झाले. मृत बकर्‍यांचे पशुवैद्यकीय अधिकारी चव्हाण यांनी शवविच्छेदन केले. आधीच शेतकर्‍यांवर संकटांची मालिका सुरू असताना पशुधनावरसुद्धा अकस्मात संकट कोसळले आहे. 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीण