शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

टीईटी अर्जासाठी २८ नोव्हेंबरपर्यंत डेडलाइन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 14:06 IST

टीईटी परीक्षेसाठी २८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. शिक्षक पात्रता परीक्षा १९ जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे. टीईटी परीक्षेसाठी २८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.टीईटीच्या संकेतस्थळावर या परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने या परीक्षेचे नियम निश्चित केले आहेत. शिक्षक पात्रता परीक्षेसाठी उच्च प्राथमिक शिक्षक पदाच्या उमेदवारांना आता पदवीचा विषय घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. शाळांमध्ये शिक्षकांची नोकरी करण्यासाठी २0१३ पासून टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. परीक्षेला परवानगी मिळावी, यासाठी परीक्षा परिषदेकडून शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला आॅक्टोबर महिन्यात मान्यता देण्यात आली. शासनाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविण्यास प्रारंभ केला होता. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिकविण्यासाठी पहिला व दुसरा असे दोन्ही पेपर उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. इयत्ता सहावी ते आठवीच्या गटातील उच्च प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्तीसाठी परीक्षेतील दुसरा पेपर उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.टीईटी परीक्षा १५0 गुणांची असून, यात १५0 वस्तुनिष्ठ प्रश्न विचारण्यात येणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला एक गुण दिला जाणार आहे. टीईटी परीक्षेत बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र मराठी, इंग्रजी व्याकरण, गणित परिसर अभ्यास आदी विषयांवरील प्रश्नांचा समावेश राहणार आहे. या परीक्षेची संपूर्ण माहिती परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. विद्यार्र्थ्यांना आॅनलाइन अर्ज करावा लागणार आहे.परीक्षेचे वेळापत्रक या प्रमाणेआॅनलाइन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी ८ ते २८ नोव्हेंबर, प्रवेशपत्र आॅनलाइन प्रिंट काढून घेणे ४ ते १९ जानेवारी, टीईटी परीक्षा पेपर १ ची वेळ सकाळी १0.३0 वाजता, सीईटी पेपर २ दुपारी २ वाजता राहणार आहे. काही बदल झाल्यास शिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावर तपासून घ्यावे.

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षकexamपरीक्षा