शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजिल्हा बदली प्रणालीवर रिक्त पदांची माहिती नोंदविण्यास मुदतवाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 11:47 IST

संगणकीय आंतरजिल्हा बदली प्रणालीवर रिक्त पदांची माहिती नोंदविण्यास ७ फेब्रुवारीपर्यंत शासनाने मुदतवाढ देण्यात आली आहे.

अकोला: जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकाच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेच्या दृष्टिकोनातून बिंदूनामावली तपासणीचे काम सुरू आहे; परंतु काही जिल्हा परिषदांमध्ये बिंदूनामावली तपासणी करण्यात येत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संगणकीय आंतरजिल्हा बदली प्रणालीवर रिक्त पदांची माहिती नोंदविण्यास ७ फेब्रुवारीपर्यंत शासनाने मुदतवाढ देण्यात आली आहे.विभागीय आयुक्त कार्यालयाकडून शिक्षकांच्या बिंदूनामावली अद्ययावत करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या बदली प्रणालीमधील लॉगिनला रिक्त जागांची नोंद सुविधा २0 ते ३१ जानेवारीपर्यंत उपलब्ध करून देण्यात आली होती. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेंतर्गत येणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्या बिंदूनामावली विभागीय आयुक्त कार्यालयाकडून तपासून अद्ययावत करून प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त जागांची माहिती संबंधित प्रणालीमध्ये तातडीने भरण्यात यावी. रिक्त पदांची माहिती भरताना, टप्पा क्रमांक १, २ व ३ मध्ये आंतरजिल्हा बदलीने कार्यमुक्त करण्याचे आणि रूजू करून घेण्याची शिक्षकांची माहिती भरण्यात यावी. शासनाने ३१ जानेवारीपर्यंत माहिती भरण्यास मुदत दिली होती; परंतु अनेक जिल्हा परिषदांची अद्यापपर्यंत बिंदूनामावली तपासणी झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शासनाने आंतरजिल्हा बदली प्रणालीवर रिक्त पदांची माहिती नोंदविण्यास ७ फेब्रुवारीपर्यंत शासनाने मुदतवाढ दिली.

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक