शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापूर एसडीओ कार्यालयाच्या आवारात आढळला मृत कावळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 20:56 IST

Murtijapur News एसडीओ कार्यालयाच्या आवारात मृत कावळा आढळून आला.

मूर्तिजापूर : येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या आवारात कावळा मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृत कावळा येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात पुढील कारवाईसाठी पाठविण्यात आला.           सदर कावळ्याला गत दोन दिवसांपासून उडता येत नसल्याने उपविभागीय कार्यालयाच्या परिसरात फिरत होता परंतु मंगळवारी सकाळी तो कावळा कार्यालयाच्या आवारातील मुत्रीघरात मृतावस्थेत आढळून आला. मृत कावळा येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात शितगृहात ठेवला असून पुढील आदेश आल्यानंतरच त्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे व एसडीओ कार्यालयापासून १ किलोमीटर चा परिसर सतर्क क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून कुकुट पालन (पोल्ट्री फॉर्म व्यवसाय) यावर विशेष भर असल्याची माहिती सहायक आयुक्त पशुसंवर्धन आर. बी. जावरकर यांनी 'लोकमत' शी बोलताना दिली. काही दिवसांपुर्वी चार चिमण्या हातगाव हद्दीत राहणारे राम हिंगणकर यांच्या घरी आढळून आल्या होत्या हे विशेष.

मृत कावळा हे पिल्लू असल्याचे निदर्शनास आले असून ते वरुन खाली पडल्याने क्षतिग्रस्त झाले आहे. तो कावळा आम्ही ताब्यात घेतला असून त्याला चार दिवस शितगृहात ठेवण्यात येणार असून पुढील आदेश आल्यास त्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे.- डॉ. आर. बी. जावरकरसहायक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघु पशुचिकित्सालय, मूर्तिजापूर

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरBird Fluबर्ड फ्लू