शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

भर उन्हाच्या दिवसात अकोल्यात पसरला अंधार!

By संतोष येलकर | Updated: April 7, 2023 15:06 IST

वादळी वाऱ्यासह ढगांचा गडगडाड अन् विजांच्या कडकडात अवकाळी पाऊस बरसल्याने भर उन्हाच्या दिवसात अकोला शहरात अंधार पसरला होता.

अकोला : जीवाची लाही-लाही करणाऱ्या कडाक्याच्या उन्हाच्या दिवसात शुक्रवारी दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन आभाळात ढग दाटून आले. वादळी वाऱ्यासह ढगांचा गडगडाड अन् विजांच्या कडकडात अवकाळी पाऊस बरसल्याने भर उन्हाच्या दिवसात अकोला शहरात अंधार पसरला होता.

यंदाच्या उन्हाळ्यात एप्रिलमध्ये अकोला जिल्ह्यात तापत्या उन्हाचा चटका मोठ्या प्रमाणात वाढला असून जीवाची लाही - लाही करणाऱ्या कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. प्रचंड उन्हाचा चटका आणि उकाड्याचा सामना करावा लागत असतानाच शुक्रवारी दुपारी अचानक वातावरणात बदल झाला. आभाळात ढग दाटून आले. वादळी वाऱ्यासह ढगांचा गडगडाड आणि विजांच्या कडकडाटांत दुपारी १ वाजताच्या सुमारास अकोला शहरात अवकाळी पाऊस बरसला. शहरासह जिल्ह्यातील काही भागातही अवकाळी पाऊस बरसल्याने वृत्त आहे. 

ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस बरसल्याने, भर उन्हाच्या दिवसांत शुक्रवारी दुपारी अकोला शहर आणि परिसरात अंधार पसरला होता. यासोबतच अवकाळी पाऊस बरसल्याने  वातावरणात गारवा पसरला.त्यामुळे जीवाची लाही लाही करणाऱ्या तापत्या उन्हाच्या उकाड्यापासून काहीकाळ अकोलकर नागरिकांना दिलासा मिळाला. 

टॅग्स :Akolaअकोला