शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

दुग्ध व्यवसाय एक कंपनी म्हणून चालवावा - शांताराम गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 17:05 IST

Dairy business News 'आधुनिक दुग्ध व्यवसाय उद्योजकता विकास' या विषयावरील राज्यस्तरीय ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमात उद्‌घाटक म्हणून ते बोलत होते.

अकोला: दुग्ध व्यवसाय हा शेणाचा धंदा नसून, तरुणांनी तो एक कंपनी म्हणून चालवावा, असा मोलाचा सल्ला फलटण स्थीत गोविंद मिल्क चे महाव्यवस्थापक डॉ. शातांराम गायकवाड यांनी दिला. स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला, तर्फे २१ ते २५ डिसेंबर या कालावधीत आयोजीत 'आधुनिक दुग्ध व्यवसाय उद्योजकता विकास' या विषयावरील पाच दिवसीय राज्यस्तरीय ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमात उद्‌घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. अनिल भिकाने हे होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून डॉ. माधव पाटील, सहयोगी अधिष्ठाता उदगीर व डॉ. नंदकिशोर अकोटकर, व्यवस्थापक आयडीबीआय बँक होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रशांत कपले यानी केले.

कार्यक्रम समारोप प्रसंगी डॉ. प्रशांत वासनिक अधिष्ठाता दुग्ध तंत्रज्ञान मपमविवि नागपूर,डॉ. नितिन मार्कडेंय सहयोगी अधिष्ठता परभणी व डॉ. संतोष शिंदे हे उपस्थीत होते.

प्रशिक्षण कार्यक्रमात किफायतशीर मुक्त संचार गोठा, मुरघास निर्मिती, प्रजननव्यस्थापन, रोगनियंत्रण,एकात्मीक पशुपालन, टाकाउपासून टिकाउ व मुल्यवर्धित दुग्ध पदार्थ आदी विषयावर सुप्रसिद्ध पशुतज्ञ डॉ. शैलेश मदने, डॉ.चंद्रप्रकाश खेडकर, डॉ. साईनाथ भोकरे, डॉ. विजय केळे, डॉ. प्रफुल्ल पाटील, डॉ आरीफ शेख, डॉ. संदिप रिंधे, डॉ. वैभव लुल्ले, डॉ. अभय कुलकर्णी व मुकुंद गिरी यांनी मार्गदर्शन केले.

या प्रशिक्षण कार्यक्रमात महाराष्ट्र तसेच कर्नाटक राज्यातील ५० नव- उद्योजक, शेतकरी, पशुपालक, दुग्ध व्यावसायिक, सुशिक्षित बेरोजगार युवक व महिला यानी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहसमन्वयक डॉ. दिलीप बदुकले, डॉ. गिरीश पंचभाई, डॉ. मोहीनी खोडके, डॉ. कुलदीप देशपांडे , डॉ. मंगेश वड्डे व डॉ. नरेश कुलकर्णी यानी परिश्रम घेतले.

टॅग्स :Akolaअकोलाbusinessव्यवसाय